नववर्ष सुरू होताय. या वर्षीपासून प्रत्येकाने आवर्जून पंचांग घरात ठेवा. पंचांग हा अत्यंत उपयुक्त माहितीचा खजिना आहे. तुम्ही ज्या गावात राहता, त्याच्या किंवा त्याजवळच्या गावाच्या अक्षांश रेखांशांवर आधारित पंचांग घ्या.
कुठल्या नक्षत्रांवर आपण आपली कामं करायची आणि कुठल्यावर कशापासून दूर रहायचं?
...जरा तुम्हीच सांगा ना कुठली नक्षत्रं चांगली आणि कुठली वाईट ते. हे पंचांगात कुठे सापडेल? >>>>>> कुठल्या नक्षत्रांवर आपण आपली कामं करायची आणि कुठल्यावर कशापासून दूर रहायचं, एवढं कळलं तरी जन्माचं कल्याण होईल.मी स्वतः शिवलीखित वेळेच्या कोष्टकाचा वापर करतो जेव्हा केव्हा काही महत्वपूर्ण काम असतात तेव्हा.
त्या पंचांगामध्ये प्राचीन भारतीयांना अजिबात माहीत नसलेल्या युरेनस, नेपच्यून आणि प्ल्यूटो या ग्रहांची फळेफुले मांडलेली बघून फार मौज वाटते. आणि राहूकेतूंसारख्या निव्वळ छेदनबिंदूंच्या दशादिशा पाहूनही. त्यातपुन्हा यांचा वसंतसंपातबिंदू गेली हजारो वर्षे चुकतोय म्हणे. मग पुन्हा टिळक विरूद्ध दाते. बाकी ढवळे, रूईकर, निर्णयसागर, जन्मभूमी, कालनिर्णय वगैरे इतर अनेक खेळाडू आहेतच.
वाचने
15972
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख अजून थोडा वाढवा आणि अमुक
स्वस्त
+१
In reply to स्वस्त by कपिलमुनी
दरवर्षी नातेवाइकाना लाटकर
समजा एखादा मिपाकर भारताबाहेर
स्थानिक हिंदू मंदिर
In reply to समजा एखादा मिपाकर भारताबाहेर by आदूबाळ
गुढी उभारू हिंदू परंपरांची…
खरंच गाभिर्याने जाणून घ्यायचे
...ठाणे, मुंबईसाठी कालनिर्णय आणि ढवळे पंचांग
भाविक
In reply to ...ठाणे, मुंबईसाठी कालनिर्णय आणि ढवळे पंचांग by अव्यक्त
एक शंका आहे …
In reply to भाविक by कपिलमुनी
असं कसं असं कसं? चांगल्या
In reply to एक शंका आहे … by अनिरुद्ध.वैद्य
असाच असत!
In reply to असं कसं असं कसं? चांगल्या by आदूबाळ
नक्षत्रे की नक्षत्रासारख्या?
In reply to ...ठाणे, मुंबईसाठी कालनिर्णय आणि ढवळे पंचांग by अव्यक्त
पण कोणताही विधिनिषेध न
In reply to ...ठाणे, मुंबईसाठी कालनिर्णय आणि ढवळे पंचांग by अव्यक्त
हाहा, अगदी अगदी!!!!
In reply to पण कोणताही विधिनिषेध न by आदूबाळ
+++१११.
In reply to हाहा, अगदी अगदी!!!! by बॅटमॅन
वाजवलीत ना तिसरी घंटा आता कोण
आमच्याकडे वर्षानुवर्षे दाते
पंचांग एक अवलोकन
मूळ मुद्दा..
मध्येच तुम्ही स्वत:च "कधीही
आम्ही तर कालनिर्णय घेतो.
>>ज्योतिषीला सोडून कोणालाही
<strong>गुगली</strong>
नक्षत्रासारख्या?
वारू अन मल्ल्याची वारुणी ?
१०० करून हवेत का बोला
In reply to वारू अन मल्ल्याची वारुणी ? by अव्यक्त
अवांतरः अरे वा!! पाच दिवस
In reply to १०० करून हवेत का बोला by टवाळ कार्टा
५ दिवस???
In reply to अवांतरः अरे वा!! पाच दिवस by असंका
अहो मौनात होतात ना गेले काही
In reply to ५ दिवस??? by टवाळ कार्टा
तुमी खफ नै वाचत कै?
In reply to अहो मौनात होतात ना गेले काही by असंका
__/\__
In reply to अवांतरः अरे वा!! पाच दिवस by असंका
हायला सूडचा प्रतिसाद
In reply to __/\__ by सूड
खुलासा अपेक्षित…
खिक्क
In reply to खुलासा अपेक्षित… by अव्यक्त
टका
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
अश्लिल अश्लिल
In reply to टका by कपिलमुनी
ज्ञान मिळवण्याच्या (=पंचांग
अंमळ घोळच..
टिळक पंचांगवाले वेगळे पडतात
In reply to अंमळ घोळच.. by धमाल मुलगा
आयडीया
In reply to टिळक पंचांगवाले वेगळे पडतात by रेवती
हो हो. घ्या. तुम्हाला सगळ्या
In reply to आयडीया by कपिलमुनी
गेल्या वर्षीचं इकायचं हाय..
मल्ल्याचे हाय काय?
In reply to गेल्या वर्षीचं इकायचं हाय.. by कॅप्टन जॅक स्पॅरो
मल्ल्याचं विकीन का मी? आणि ते
In reply to मल्ल्याचे हाय काय? by टवाळ कार्टा
नम्र विनंती…
तुम्हीच
In reply to नम्र विनंती… by अव्यक्त
तर कै...आणि नाव मात्र
In reply to तुम्हीच by कपिलमुनी
50
माझा का?
In reply to 50 by जेपी
दुसर कोण सापडल नाय ..
In reply to माझा का? by टवाळ कार्टा
टकाचा सत्कार झालाचं पायजे
In reply to माझा का? by टवाळ कार्टा
होय, पण फेटा बांधणार कोण?
In reply to टकाचा सत्कार झालाचं पायजे by कपिलमुनी
तसं नाही हो अगदी माहितीचा
बरोबरे. केकावली मोरोपंतांचीच.
In reply to तसं नाही हो अगदी माहितीचा by कंजूस
मोराच्या ओरडण्याला केका
In reply to तसं नाही हो अगदी माहितीचा by कंजूस
वर्गात लक्ष नसलं की असं होतं.
In reply to मोराच्या ओरडण्याला केका by डॉ सुहास म्हात्रे
न कर्त्याचा वार शनिवार
शनिवारची वाट पाहू नको?
पंचांग माहितीचा आवाका फारच
१)पंचांगे कालगणनेसाठी आहेत.
२)कालगणना सुरुवात आणि संदर्भ-
श्रवणभक्ती