------- ऑफिसमध्ये संध्याकाळी वेळ संपल्यानंतर एक-एक मेंबर गोळा झाले गप्पा मध्ये पावसाळी पिकनिकचा विषय निघाला .......
अचानक बेत ठरला .....माथेरानला जायच ठरल .....कुणालाच काही माहीती नव्हतं......पनवेलवरून जाता येत इतकच माहीती होतं...सुट्टीच्या दिवशी खुप गर्दी असते म्हणून ....रजा टाकून कामाच्या दिवशी जायचं ठरलं....दिवस ठरला शुक्रवार दि.२९.०६.२०१२
पनवेलला एका मित्राच्या घरी जमायचं ठरलं होतं..त्याप्रमाणे सकाळी ८:३० ला जमलो त्याच्या घरी नाष्टा केला...नेरळ पर्यंत गाडी करून जायच होत...तिथून पुढे चालत जायचं ..गाडी ठरवून निघालो. आम्हाला काही माहीती नसल्यामुळे आम्ही त्या ड्रायव्हरवर भरवस्यावर होतो.तिच आमची मोठी चूक ठरली. त्याने आम्हाला अर्ध्या तासाने एका गावात नेऊन सोडले .गावाचे नाव होते "धोदाणी" ....गावात चौकशी केली त्यांनी एक रस्ता दाखवला इकडून तासाभरात पोहचाल असं सांगितलं..सकाळी सगळे जोशात होते निघालो......
प्रचि ०१ --अशी झाली सुरवात.....
प्रचि 02 – वाटेत नदी लागली (ओढा) ..कोरडाच होता...
प्रचि 03 – दहा मिनिटात सगळे दमले..........
प्रचि 04--
प्रचि 05 –फोटोत खाली घरे दिसतात ते ते धोदाणी गाव...तिथून सुरवात केली होती...
प्रचि 06 – हाच तो ग्रुप...(मी सोडून)
प्रचि 07---
प्रचि 08 --
प्रचि 09 --
प्रचि 10 --
प्रचि 11 --
प्रचि 12 --
प्रचि 13 ---
प्रचि 14 – मध्येच एक शिवाजी महाराजांचे मंदीर होते....
--- माथेरानला पोहचण्यासाठी आम्हाला तब्बल अडीच तास लागले .......खुपच चाललो,याची आम्हा दहा जणांपैकी कुणालाच सवय नव्हती ....परंतू ज्यावेळी वरती पोहचलो त्यावेळी तिथले वातावरण पाहून संपूर्ण थकवा निघून गेला ..त्यातच तिथे पोहचता-पोहचताच पाऊस चालू झाला....त्यामुळे खुपच मजा आली......शेवटी खाली उतरताना त्याचेच काही प्रचि...
प्रचि 15---
प्रचि 16--
प्रचि 17-- याच्यावर ताव मारल्यावर आणखी हायस वाटल...
प्रचि 18 --
प्रचि 19 – शेवटी खाली उतरताना मस्त धुक पडल होत.....
प्रचि 20 --
प्रचि 21 --
प्रचि 22 --
प्रचि 23 – याला बहूतेक फोटो काढायला आवडत नसावे....

वाचने
6081
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
डोळे दिपले , इफेक्ट्स पाहून
+१
In reply to डोळे दिपले , इफेक्ट्स पाहून by स्पा
ळॉळ
In reply to डोळे दिपले , इफेक्ट्स पाहून by स्पा
@ डोळे दिपले , इफेक्ट्स पाहून
In reply to डोळे दिपले , इफेक्ट्स पाहून by स्पा
कित्ती वैट वाटतं नै?
In reply to @ डोळे दिपले , इफेक्ट्स पाहून by अत्रुप्त आत्मा
शिवाजि महाराजांचे मंदिर
पूर्वीच्या धाग्यात
त्यावेळी माझ्याकडे कॅमेरा
अशा अचानाक ठरलेल्या सहलीच
ट्रेक मस्त झालेला दिसतोय (चिकनसकट)
>>ड्रायवरने चूक केली आम्हाला
काहीच चुकलं नाही हो.... मी पण
फोटोंना नंतरचे नक्शीकाम
नक्षीकाम
In reply to फोटोंना नंतरचे नक्शीकाम by मॅक
मस्त