भृगु संहिता फल पत्रांच्या शोधात...
मित्रांनो, आज या नववर्षाच्या सुरवातीला नाडी ग्रंथ भविष्य विषयावर पुढे शोध कार्य चालू ठेवण्याच्या निमित्ताने भृगु संहिता फल आदेश नेपाळमधे संग्रहित केले असल्याचे ऐकून होतो त्या वर अभ्यास दौरा करायला मी व जळगावच्या विवेक चौधरींनी काठमांडूची यात्रा करायला गोवा एक्सप्रेस ने जात आहोत.
त्यानंतर मेरठ, सहारनपूर, गुरू वालिया, प्रताप गढ, लखनौ येथील भृगु संहिता केंद्रात जाऊन भेट वार्ता, फलादेश मिळवायचा प्रयत्न करणार आहोत. ते करत करत राम नवमीला अयोध्या —साकेत, अलाहाबाद करत परतायचा बेत रचला आहे.
लहानपणी सिंदबादच्या सफरीतील अपेक्षित घटनाक्रम, अदभूत देश, लोक, प्राणी, आदि रोमांचकारी वर्णने वाचून थक्क व्हायला व्हायचे.
नाडी ग्रंथांच्या सहवासात असेच काहीसे थक्क करणारे अनुभव मोठे झाल्यावर मिळत राहिले.
आजचा हा दौरा काठमांडू विमानतळावर उतरलो की कुठे जायचे हे देखील न ठरवता करायला जात आहोत. महर्षी, विशेषतः भृगु - शुक्राचार्य या पुढील मार्गदर्शन करतील तसे घडेल...
संस्मरणीय घटनांच्या नोंदी व कथने वेळ मिळेल तसे लिहून तयार करेन ...
मिपाकरांच्या शुभेच्छा मिळाल्या तर आणखी काय पाहिजे!
वाचने
14270
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा काका !!!
धन्यवाद
डायरीत रोजच्या घटना लिहित
रामभरोसे भटकंतीला शुभेच्छा.
In reply to डायरीत रोजच्या घटना लिहित by कंजूस
+२
In reply to रामभरोसे भटकंतीला शुभेच्छा. by कानडाऊ योगेशु
+३
In reply to +२ by अत्रुप्त आत्मा
+४
In reply to +३ by डॉ सुहास म्हात्रे
चायलेंज.
In reply to +४ by पिवळा डांबिस
ओकसाहेब
काका, तुमच्या शोधयात्रेला
अप्सरा
शुभेच्छा.......!!!!!!!!
पर्यटनाला कचकून शुभेच्छा...
सुरुवात शहाण्या मुलासारखी
In reply to पर्यटनाला कचकून शुभेच्छा... by टवाळ कार्टा
ओ काका...फोटो असला की लोकांची
In reply to सुरुवात शहाण्या मुलासारखी by डॉ सुहास म्हात्रे
समज्लं, समज्लं अजून
In reply to ओ काका...फोटो असला की लोकांची by टवाळ कार्टा
सहमत. प्रतिसाद वाचायला
In reply to सुरुवात शहाण्या मुलासारखी by डॉ सुहास म्हात्रे
@जमल्यास त्यांचा फोटो पण काढा
In reply to पर्यटनाला कचकून शुभेच्छा... by टवाळ कार्टा
शुभेच्छा
अप्सरा
नाडी अनुभवाचा नवीन खजिना घेउन
नेपाळमधून परतलो...
काही आठवणी...
भृगु संहिता केंद्रांच्या संपर्कात
+१
व्यस्ततेतून वेळ काढून ...