एका धनाधिशाने शिर्डीवाल्या साईबाबाला सोन्याचं सिंहासन दान/भेट दिलं किंवा अर्पण केलं आणि भक्तांच्या मनमंदिरात वसणारा फकिर सिंहासनस्थ झाला. आजच्या सकाळमध्ये संपूर्ण गाभाराच सोन्याच्या पत्र्याने मढवून टाकण्याचा मानस एका भक्ताने व्यक्त केला आहे.
मागे एक शेर वाचला होता शाहजहान ने ताजमहाल बनाकर गरिबोंकी मोहब्बत का मजाक उडाया असा काहीतरी अर्थ होता. तसंच काहीतरी आता वाटतंय. रेड्डीने सोनेका पत्रा लगाकर गरीबोंके बाबा का और भक्तीका मजाक उडाया.
जाउदे तिच्यामारी आपल्या खिशातून थोडेच गेले पैसे?
असो..कुणाला काही म्हणायचं आहे का?
अभिजित
वाचने
6182
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्याचा त्याचा प्रश्न
ग्रेट
In reply to ज्याचा त्याचा प्रश्न by धोंडोपंत
त्या १००
In reply to ज्याचा त्याचा प्रश्न by धोंडोपंत
रहम करो साई
सहमत..
In reply to रहम करो साई by इनोबा म्हणे
वैयक्तिक प्रश्न!