'च' या वर्णाचा उच्चार दोन प्रकारे केला जातो.
जसे 'चव', 'चौकशी' इ. मध्ये किंवा 'वाचन', 'चहा' यामध्ये 'च्य' सारखा.
चमचा चा उचार दोन्ही साधे 'च' प्रमाणे करत आलोय, पण काही ठिकाणी विशेषतः बोलीभाषेत 'चमच्या' किंवा प्रमाण भाषेत सुद्धा 'चमच्याने' असे ऐकले आहे.
तसेच 'ज' चे देखील दिसते. उदा. जवस/जनता,
यासाठी काही नियम आहे का? शालेय जीवनात असे काही शिकवले असल्यास निश्चित दुर्लक्ष झाले आहे :)
जाणकारांनी प्रकाश टाकावा.
वाचने
8808
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
वाड्ग्मय (वांगमय) असा उच्चार
In reply to +१ by सुनील
ह्यावरून आठवल
In reply to वाड्ग्मय (वांगमय) असा उच्चार by स्पंदना
अरे च् च् मधला च कोणता ? च
दक्षिण भारतीय असर
सोयीसाठी 'चमचा' मधील 'च' ला
फारसी प्रभाव
जत्रा
In reply to फारसी प्रभाव by हुप्प्या
विसरलो
In reply to जत्रा by लई भारी
अवांतर
In reply to विसरलो by हुप्प्या
धन्यवाद!
"ज्य" चा उच्चार...
अस्सल मराठी माणूस जाधव मधल्या
मला सुद्धा असाच प्रश्न सतावतो
उत्तर
In reply to मला सुद्धा असाच प्रश्न सतावतो by जयन्त बाबुराव शिम्पी
उच्चार सोडून , इतर कोणत्या
संदर्भ