आज रविवार असल्याने सहज बाहेर फेरफटका मारायला चाललो होतो.तर अचानक डी.जे. चा कर्णकर्कश आवाज ऐकु आला.विचार केला की आज काही दसरा दिवाळी नाही,ना कुणाची जयंती वा पुण्यतीथी...मग कळाले की कुणाचा तरी मुलाचा पहिला वाढदिवस होता.
खरंच आज काहीही झाले तरी डी.जे. लागतोच का??? ज्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणपती बसवुन गणपती जन्मोत्सव साजरा करायला सांगितला तो उद्देश खरंच सफल झालाय क?? अशा सणांच्या वेळी गणपतीचे गाणे लावण्याऐवजी
चिपकादे फेविकॉलसे" यासारखे गीत वाजवले जाते.डॉ.बाबासहेब आंबेडकर हे एक थोर पुरुष होते.परंतु त्यांच्या जयंतीच्या वेळी असाच डी.जे. वाजवुन त्या तालावार दारु पिऊन नाचतात.या थोर पुरुषांनी नेमकं काय काम केल? याच्याशी या लोकांना काहीही देणं घेणं नसतं.त्यांना फक्त डी.जे.लावायला आणि त्यावर ठेका घ्यायला केवळ एक मुहुर्त पाहिजे असतो.यावर नक्कीच सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.आणि आपल्या संस्कृतीचे सर्वांनी जतन करावे.
वाचने
10673
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
कधीही निघणारे धागे ...एक
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद..
सर्वांनी विचार करणे गरजेचे
तुम्हाला जे खटकल ते इथे
साधारणतः आजकाल सार्वजनिक
गणेशोत्सवात डीजे वाजण्यावर
तुमचा डीज्जे चा बिजिनेश
In reply to गणेशोत्सवात डीजे वाजण्यावर by सन्दीप१२३३०
माझा डीजे चा बिजनेश असता तर
In reply to तुमचा डीज्जे चा बिजिनेश by काळा पहाड
शांततेची गरज असते
हे खरेच खुप त्रासदायक आहे.
या माणसाला मदत कशी करता येईल?
In reply to हे खरेच खुप त्रासदायक आहे. by मराठी_माणूस
एक विशिष्ट समाज म्हणजे 'तो' च
In reply to या माणसाला मदत कशी करता येईल? by काळा पहाड
शेजारीच एक लग्नाचा हॉल आहे.
घर घेताना कधीही मॅरेज हॉल
In reply to शेजारीच एक लग्नाचा हॉल आहे. by पिशी अबोली
अगदी अगदी. माझ्या मित्राचं घर
In reply to घर घेताना कधीही मॅरेज हॉल by काळा पहाड
१. खरंच आज काहीही झाले तरी डी
आपला तो आनंद व्यक्त करणे,
सगळ्या जगात
फक्त मागास आणि डेव्हलपिंग
In reply to सगळ्या जगात by चिऊकाऊ
हेच
आवाजाची पातळी
हो 65 डेसिबल
बायदवे हे डेसिबल किती
In reply to हो 65 डेसिबल by मनिमौ
डॉ. यशवंत ओक
काय जबरदस्त माणूस आहे राव.
In reply to डॉ. यशवंत ओक by श्रीरंग_जोशी
आपल्या देशात सामाजिक जाणीवेचा