गाथा स्मायलींची
विशेष
या विषयावर जास्त जाणून घेण्याविषयी रस निर्माण झाला तो अतृप्त आत्मा यांचा विविध स्मायलींचा मुक्त वापर पाहून.
'स्मायली' बहुतकरून एका हसणाऱ्या मानवी चेहऱ्याला संबोधले जाते जसे :-) . स्मायलीची संकल्पना साधारण १९४८ साली प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातून झाली. पोर्ट ऑफ कॉल ह्या सिनेमातील एका दृश्यात दु:खी नायिका
लिपस्टकच्या साह्याने एक चेहरा आरशावर चितारते. त्या चेहऱ्यावरील भाव उदास असून नाकासाठी एक टिंब योजला आहे. त्यानंतर त्या स्वरूपाचे काही आनंदी चेहरे १९५३ आणि १९५८ साली निर्माण केलेल्या काही सिनेमांच्या
जाहिरातींसाठी वापरले. त्यापैकी एका सिनेमाचे पोस्टर.
जगभरातील १०० देशांमध्ये स्मायलींचा ट्रेडमार्क हा The Smiley Company कडे आहे. Smiley World Ltd ही या कंपनी ची उपषाखा आहे. तिचा मालक Nicolas Loufrani आहे. या स्मायली ब्रँड्स बऱ्याच क्षेत्रांमध्ये या कंपनीद्वारे वापरला जातो. जसे की- कपडे, घरगुती सजावट, परफ्यूम्स, स्टेशनरी इत्यादी.
१९९७ साली प्रथम Smiley Company ने स्मायलीचा अमेरिकेत ट्रेडमार्क घेण्याचा प्रयत्न केला ज्यात "smiley" हा शब्दप्रयोग देखिल होता. ह्यावेळी त्यांचे वॉलमार्ट ह्या कंपनीशी मतभेद झाले. कारण त्यावेळी वॉलमार्ट आपल्या जाहिराती मध्ये आनंदी चेहरा जवळजवळ वर्षभरा पासून वापरत होती. वॉलमार्ट ने सुरवातीला निकोलसच्या अर्जावर आक्षेप घेतला. त्यानंतर स्वतः स्मायलीचा चेहरा रजिस्टर करायचा प्रयत्न केला. शेवटी प्रकरण कोर्टात गेले व तिथे हा खटला जवळजवळ ७ वर्ष चालू राहिला. २०१० साली वॉलमार्ट आणि Smiley Company यांनी शिकागो येथे फेडरल कोर्टात आपला वाद मिटवला ज्याच्या अटी गुप्त ठेवण्यात आल्या आहेत.
माहिती व चित्रे जालावरून व विकीवरून साभार.


| ☺ | U+263A | Alt+1 | White Smiling Face | |
| ☻ | U+263B | Alt+2 | Black Smiling Face | |
| ☹ | U+2639 | White Frowning Face |
स्मायलींना जालावर प्रसिद्ध करणारे विविध टुल्स व त्यांचा संग्रह
याहू मेसेंजर - यांच्या चिन्हातच स्मायलीचा कल्पक वापर केलेला आहे.
याहू मेसेंजर
![]() |
एम एस एन मेसेंजर
![]() |
गुगल टॉक
![]() |
ब्लॅकबेरी मेसेंजर
![]() |
वाचन
9707
प्रतिक्रिया
30




मस्त माहितीपुर्ण लेख. :)
अतिशय माहितीपूर्ण लेख.
मस्तच!
छान
तुझ्या स्मायल्यांचं शिक्रेट
स्मायलीवर लेख कल्पनाच किती
अत्रुप्ताच्या नि तुझ्या
अरेवा स्मायली क्वीन चा लेख हि
बरीच नवी माहिती कळली.छान
अरे वा..
वाहव्वा! थँक्यूssssssssssss
एका स्मायलीवाल्याच्या मनातलं
खरेय मला अजुनही हे तन्त्र
अरे वा !
मस्त !
स्मायलींची गाथा आवडली
या
रोचक लेखनविषय
रंजक माहिती मिळाली
स्माइली गाथा आवडली.तुझ्या छान
धन्यवाद!!!
हसरा लेख !!! आवडला. :)
नवीन माहिती कळली. practice
अतिशय छान माहिती. तू अगदी
सुरेख लेख. आवडला
छान माहिती!
मस्त लेख
मस्त लेख.
छान माहिती! लेख आवडला
मस्त लेख!