मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिन का सबसे सुहाना पल. घर आ जा

अज्ञात · · मिपा कलादालन
दिन का सबसे सुहाना पल. घर आ जा . हि खालची जाहीरात बघून सहज त्याच्याशी संबंधित थोडे फोटो टाकले आहेत. कसे वाटले ते सांगा (लीन्क) माझ्या आवडत्या जाहीराती मधली एक जाहीरात . दिवसाच्या शेवटी घरी येणे हि खरच लई भारी गोष्ट असते . ते घर मग बेचलर होम असो ,होस्टेल असो , भाड्याचे असो किव्वा स्वत:चे . 1 2 3 4 5

वाचने 1455 वाचनखूण प्रतिक्रिया 3

श्रीरंग_जोशी Tue, 03/10/2015 - 00:52
लेखनाची कल्पना आवडली. घरी परतणे ही खूप विशेष भावना असते. बरेचदा कामामध्ये शेवटचे तास दोन तास वेगाने काम होऊ शकत कारण लौकरच घरी परतायला मिळणार असते. बाकी जेव्हा शिक्षणानिमित्त घर सोडून लांब राहत होतो तेव्हा या हिंदी गाण्याच्या शब्दांनी शैक्षणिक ताणाला सामोरे जायला बराच आधार दिला होता. जो घरो को छोड के हैं चले, उन्हे क्या डरायेंगे फासले...