मी
सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे
माझे आदर्श गांधी, सावरकर , मार्क्स वगैरे
मला मनापासून पटतो स्त्रियांचा सन्मान , त्यांचे स्वातंत्र्य वगैरे
मी मानतो हवे ते कपडे घालण्याचा ,कुठल्याही वेळी , कठेही एकटीने फिरण्याचा त्यांचा हक्क वगैरे
बलात्कार , स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील गुन्हे ई .वर मी चिडतो वगैरे
त्यावर तावातावाने बोलतो ,चर्चा करतो , फेसबुक वर लिहितो वगैरे ……
डिलीट करतो न चुकता मी कॉम्प्युटर वरची ब्राउझिंग हिस्ट्री वगैरे
लॉक असतो माझा मोबाईल, अश्लील मेसेज, फोटो मी वाचतो, फोरवर्ड करतो , उडवतो वगैरे
मित्रांमध्ये खाजगीतले माझे विनोद ऐकून लाजतील दादा कोंडके, सचिन यार्दी वगैरे …
दिसली समोर बाई की चवीने बघतो तिचा खोल गळा, लो वेस्ट फाशन वगैरे
आणि काढतो तिची मापे, मनातल्या मनात दाबतो वगैरे
मिळाला एकांत की डोळ्यासमोर आणतो दिवसभरात दिसलेल्या बाया , सनी लिओन वगैरे …
आजची बातमी ऐकून मुठी वळवून म्हणतो मी ,भे****,मा*** फाशी दिली पाहिजे या मुकेशला वगैरे
मी सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे
(कवितेपेक्षा चर्चेसाठी जास्त योग्य वाटले )
वाचने
40006
प्रतिक्रिया
183
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजून एक
??
जबर्दस्त
In reply to ?? by तुषार काळभोर
+१
In reply to ?? by तुषार काळभोर
झकास.
In reply to ?? by तुषार काळभोर
पुरुषी अहंकार
सहमत.
In reply to पुरुषी अहंकार by अवतार
मुद्दा तो नाही
In reply to सहमत. by अगम्य
@पुरुषांचे मन जेव्हा
In reply to मुद्दा तो नाही by अवतार
(वरिल वाक्यात पुरूष दाता आणि
In reply to @पुरुषांचे मन जेव्हा by अत्रुप्त आत्मा
सहमत
In reply to (वरिल वाक्यात पुरूष दाता आणि by संदीप डांगे
वाह... मस्तं प्रतिसाद. आवडला.
In reply to (वरिल वाक्यात पुरूष दाता आणि by संदीप डांगे
>>> वाह!
In reply to (वरिल वाक्यात पुरूष दाता आणि by संदीप डांगे
बर्फी
In reply to मुद्दा तो नाही by अवतार
सहमत
In reply to बर्फी by अगम्य
एएत ही गोष्ट
एकूण व्यक्तीगत
In reply to एएत ही गोष्ट by स्पंदना
संदीप डांगे..
In reply to एकूण व्यक्तीगत by संदीप डांगे
ओळखी-अनोळखी स्त्रीयांवर
In reply to एकूण व्यक्तीगत by संदीप डांगे
दुसर्याच्या बहिणीला छेडतो
In reply to ओळखी-अनोळखी स्त्रीयांवर by सुबोध खरे
आपल्या बायकोने 'दुसरा कुणी'
In reply to दुसर्याच्या बहिणीला छेडतो by संदीप डांगे
बॅटमॅनभौ, होतंय काय की मला ते
In reply to आपल्या बायकोने 'दुसरा कुणी' by बॅटमॅन
धन्यवाद. बाकी सहमत आहे
In reply to बॅटमॅनभौ, होतंय काय की मला ते by संदीप डांगे
'बायकोच्या मना'पेक्षा ती 'मला
In reply to बॅटमॅनभौ, होतंय काय की मला ते by संदीप डांगे
सर्व प्रतिसाद
In reply to दुसर्याच्या बहिणीला छेडतो by संदीप डांगे
धन्यवाद! :-)
In reply to सर्व प्रतिसाद by आजानुकर्ण
बदलती दुनिया.....
In reply to दुसर्याच्या बहिणीला छेडतो by संदीप डांगे
बापरे! जग बरंच पुढे गेलय
In reply to बदलती दुनिया..... by प्रभाकर पेठकर
पटत नाही....
In reply to बापरे! जग बरंच पुढे गेलय by संदीप डांगे
ऑरगॅझमचे ज्ञान आवश्यक आहे असे
In reply to पटत नाही.... by प्रभाकर पेठकर
पुन्हा मी सुदैवी. माझ्या
In reply to पटत नाही.... by प्रभाकर पेठकर
दोन वेगळ्या गोष्टी.
In reply to पुन्हा मी सुदैवी. माझ्या by संदीप डांगे
काका तुमची पिढी सुदैवी खरेच!
In reply to पटत नाही.... by प्रभाकर पेठकर
समस्या?
In reply to काका तुमची पिढी सुदैवी खरेच! by चुकलामाकला
डांगे साहेब
In reply to दुसर्याच्या बहिणीला छेडतो by संदीप डांगे
तुम्ही योग्य पद्धतीने मांडले
In reply to डांगे साहेब by सुबोध खरे
सहमत.
In reply to डांगे साहेब by सुबोध खरे
दांभिक आणि आरोप यातला फरक
In reply to ओळखी-अनोळखी स्त्रीयांवर by सुबोध खरे
दिराला आधा घरवाला...?
In reply to दांभिक आणि आरोप यातला फरक by स्पंदना
दिराला आधा घरवाला यात
In reply to दिराला आधा घरवाला...? by संदीप डांगे
स्पंदनाताईंनी ते ज्या
In reply to दिराला आधा घरवाला यात by सुबोध खरे
स्त्रीला स्पर्श करणार्या,
In reply to दांभिक आणि आरोप यातला फरक by स्पंदना
@संदीपजी