✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिडनाईट ब्युटी

प
पॉइंट ब्लँक यांनी
Fri, 03/06/2015 - 18:04  ·  लेख
लेख
ब्रह्मकमळ हे क्वचित उमलणारे फूल. ऊमलणार ते हि मध्यरात्री. त्यामुळे त्याचा फोटो काढायला मिळने हे खरोखर भाग्य. एका मित्राच्या घरी काढलेले फोटो. पूर्ण फुलाचा फोटो. brahma_kamal3 एक क्लोज अप. brahma_kamal2 आणि सुपर क्लो़ज अप. DSC_0823
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4947 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

मस्तच!!

मोहनराव
Fri, 03/06/2015 - 18:08 नवीन
मस्तच!!
  • Log in or register to post comments

...छान आलेत फोटो.....!!

विनोद१८
Fri, 03/06/2015 - 18:08 नवीन
सगळेच उत्तमच आहेत.
  • Log in or register to post comments

फोटो मस्त आलेत

खंडेराव
Fri, 03/06/2015 - 19:07 नवीन
पण हे बहुधा ब्रम्हकमळ नाही :-) घरी बरेच वर्ष आहे, एखाद्या वर्षी रात्रीत ५-६ फुले पाहिलीत. झाड तसे संभाळणे सोपे, काही लक्श द्यावे लागत नाही. ब्रम्हकमळ उत्तराखंडात उंचीवर येते. http://en.wikipedia.org/wiki/Saussurea_obvallata
  • Log in or register to post comments

नावा बाबतीत थोडा घोंधळ दिसतोय

पॉइंट ब्लँक
Fri, 03/06/2015 - 20:30 नवीन
नावा बाबतीत थोडा घोंधळ दिसतोय. http://www.indianbotanists.com/2013/04/epiphyllum-oxypetallum-brahmakamal.html http://www.flowersofindia.net/catalog/slides/Orchid%20Cactus.html इथे त्याला ब्रह्मकमळ म्हंटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

हो.

खंडेराव
Fri, 03/06/2015 - 22:19 नवीन
काही ठिकाणी उल्लेख आहे, महाराश्त्रात सगळीकडेच ब्रम्हकमळ म्हणतात., In Hindu drawings Brahma is seen sitting on a pink flower that resembles a lotus (Sanskrit: कमल), which is India's national flower. Hence people claim that the pink flower of Nelumbo nucifera is the Brahma Kamal. However others claim the flower on which he is sitting, which resembles a lotus is sprouted from the belly button of Lord Vishnu. The flower which Brahma is holding in one of his four hands, a white flower resembling Saussurea obvallata is the Brahma Kamal. There are people who claim that the flower of Epiphyllum oxypetalum, the orchid cactus, which blooms at night, is the Brahma Kamal. Some North Indians claim that the flower of Saussurea obvallata is the Brahma Kamal.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

असो, ह्या निमित्ताने

पॉइंट ब्लँक
Fri, 03/06/2015 - 22:24 नवीन
असो, ह्या निमित्ताने ब्रह्मकमळ नावाचे अजून एक फूल आहे हि माहिती मिळाली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

आम्ही तर यालाच ब्रम्हकमळ

असंका
Fri, 03/06/2015 - 22:05 नवीन
आम्ही तर यालाच ब्रम्हकमळ म्हणतो....?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

WoW! क्या फोटू निकाल्या

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/06/2015 - 19:29 नवीन
WoW! क्या फोटू निकाल्या है! :HAPPY:
  • Log in or register to post comments

प्रतिमा छान आल्यात. तुम्ही

एस
Fri, 03/06/2015 - 22:35 नवीन
प्रतिमा छान आल्यात. तुम्ही विजेरीच्या प्रकाशात छायाचित्रे घेतली असावीत. तेव्हा शुभ्रसंतुलन म्हणजेच व्हाइट बॅलन्स सुधारायला हवा होतात. हे ब्रह्मकमळ नसून एक प्रकारचं ऑर्किड आहे. मेक्सिको, लॅतिन अमेरिकेतील हे ऑर्किड आता जगभर पहायला मिळते.
  • Log in or register to post comments

सहि पकडलात

पॉइंट ब्लँक
Fri, 03/06/2015 - 22:48 नवीन
फ्लॅश थर्माकॉल शीट वरून बाउन्स केला होता बहुतेक. व्हाईट बॅलन्स सनि राहिला होता त्याला फ्लॅश करायाला हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आकर्षक

जागृती अ. घाडीगांवकर
Sat, 03/07/2015 - 14:21 नवीन
सुंदर फोटो... पण याला ब्रम्हकमळ का नाव पडले असावे???
  • Log in or register to post comments

हि एक लिंक सापडली.http://www

पॉइंट ब्लँक
Sat, 03/07/2015 - 22:42 नवीन
हि एक लिंक सापडली. http://www.boldsky.com/yoga-spirituality/faith-mysticism/2012/brahma-kamal-flower-gods-030103.html ह्यातले किती खरे ते माहित नाहि. कोणी जाणकार असतील तर थोडा प्रकाश टाका ह्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागृती अ. घाडीगांवकर

मस्त !

मदनबाण
Sat, 03/07/2015 - 22:47 नवीन
मस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mukundha Mukundha... { Dasavatharam :- Tamil }
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा