काही दिवसांपूर्वी एअर इंडियाने ठराविक काळात आरक्षण व ठराविक काळात प्रवास ह्या दोन बाबींवर विमान भाड्यात मोठी सवलत जाहीर केली होती.त्या वेळी एप्रिल मध्ये गोव्यात जाण्यासाठी तिकिटे बुक केली. ही आमची पहिलीच गोवा ट्रीप आहे. आजपर्यंत गोवा केवळ चित्रपटात व सिरियल मध्येच पाहीला आहे.
मिपाकर जर खालील गोष्टींबाबत मार्गदर्शन करु शकले तर त्याची मला खूप मदत होऊ शकेल.
(दोन दिवसांसाठीच व तेही ऑफसीजनला जात असल्याने कंपनीतल्या सहकार्याचा सल्ला नॉर्थ गोव्यातच राहा हा होता.)
१) गोव्यातले चांगली बजेट लॉजेस/हॉटेल्स/रिसोर्ट्स. (राहणार त्यापैकी फक्त एकातच आहे. मिपाकरांनी ह्यावरुन गोव्याच्या धाग्याचे काश्मीर करु नये. )
२) दोन दिवसांत पाहण्यासारखी ठिकाणे/बीचेस.
३) खवय्येगिरीसाठीची ठिकाणे.
(हा धागा टाकण्यापूर्वी मी मिपावर गोवासंबंधी काही लेख आहेत का ह्याचा शोध घेतला. त्यात बरेच मटेरियल गावले.( मिपावर आधी उपलब्ध असलेली शोधा ही कार्यप्रणाली काही सापडली नाही. गोवा + मिसळपाव असे गुगलले तेव्हा काही लेख सापडले.)
पांथस्थ व जयदीप ह्यांच्या धाग्या वरुन गोवा किती प्रेक्षणीय आहे हे समजले. सोत्रिंच्या धाग्यात ते दूर कुठेतरी साऊथ गोव्यात बिअर रिचवत बसले होते हे समजले. व पैसाताईंच्या ( टीम गोवा) धाग्यात गोव्याची भौगोलिक + ऐतिहासिक माहीती होती. सर्वच धागे वाचनीय आहेत परंतु त्यात वरील मुद्द्यांबाबत काही माहीती मिळु शकली नाही.
ट्रीपअॅडवायजर वगैरे संस्थाळवरच्या माहीतीवर इतका विश्वास नाही.)
वाचने
20820
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोडी भर...
+१ आय लाईक गोवा.
In reply to थोडी भर... by मुक्त विहारि
+१००
In reply to +१ आय लाईक गोवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बस का!
In reply to +१ आय लाईक गोवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंच, आठवणी दाटून आल्या.
In reply to +१ आय लाईक गोवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
..प्रा. डॉ.
In reply to +१ आय लाईक गोवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
G.T.D.C.
सोत्रिंचे दोन मिपा लेख
हे लेख ही मी चाळले होते पण
In reply to सोत्रिंचे दोन मिपा लेख by बहुगुणी
साउथ गोवा
सगळ्यात आवडते ठिकाण - पालोलेम...
In reply to साउथ गोवा by कपिलमुनी
आलास कि जाउ
In reply to सगळ्यात आवडते ठिकाण - पालोलेम... by मोहनराव
नक्कीच!!
In reply to आलास कि जाउ by कपिलमुनी
वास्को ला जा आणि अन्नपूर्णा
धाग्याचं काश्मीर करणार नाही
काही माहिती -
गोव्याला कधीही जा गोवा सुंदरच
उत्तर गोव्यातच जाण्याचं
ह्याला म्हणतात अगदी "गविस्तर"
In reply to उत्तर गोव्यातच जाण्याचं by गवि
गविस्तर
In reply to ह्याला म्हणतात अगदी "गविस्तर" by कानडाऊ योगेशु
क्या बात.
In reply to उत्तर गोव्यातच जाण्याचं by गवि
गवी तुम्ही सांगितलेल्या
In reply to उत्तर गोव्यातच जाण्याचं by गवि
गवि, दक्षिण गोव्याबद्दल
In reply to उत्तर गोव्यातच जाण्याचं by गवि
@गवि : नविन माहिती मिळाली,
ओ
पालोलेम बीच - शांत
(एवढ्यात गेलेल्या मित्रांकडून
In reply to पालोलेम बीच - शांत by मालोजीराव
+१
In reply to (एवढ्यात गेलेल्या मित्रांकडून by गवि
पाळोळें.
In reply to पालोलेम बीच - शांत by मालोजीराव
येत्या डिसेंबरला गोव्यात दोन
.वरचा माझा एक प्रतिसाद उपयोगी
In reply to येत्या डिसेंबरला गोव्यात दोन by निनाद मुक्काम …
योगेश
मदत हवी आहे
इथे देखील चांगली माहिती
शक्यतो स्थानीक माहीती हवी आहे
In reply to इथे देखील चांगली माहिती by पुंबा
पालोलेम बीच
हॉटेलचे नाव सांगाल का प्लीज.
In reply to पालोलेम बीच by सुकामेवा
पाळोळें.
In reply to पालोलेम बीच by सुकामेवा
१. काणकोण तालुक्यात पाळोळें,
मॉन्टेगो बे व्हिलेज
कालच गोव्यावरून आलो. आठवणी
बॅसिलिका ऑफ बॉम जीझस जबरदस्त
In reply to कालच गोव्यावरून आलो. आठवणी by बोलघेवडा