✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र.७: निकाल

स
संपादक मंडळ यांनी
Sun, 03/01/2015 - 20:52  ·  लेख
लेख
http://www.misalpav.com/node/30186 या सातव्या स्पर्धेलाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. अनेक सदस्यांनी आपली उत्तमोत्तम छायाचित्रे सादर केली. सदस्यांनी दिलेल्या गुणांनुसार पुढीलप्रमाणे पहिले ३ विजेते ठरले आहेत. १) स्पा . 1 . २) यसवायजी . 1 ३) खेडूत . 1 यांच्याशिवाय विनोद१८ आणि समर्पक यांचीही चित्रेही खूप लोकांच्या पसंतीची ठरली आहेत. अगदी मोजक्या गुणांनी हे दोघे जरा मागे राहिले. किल्लेदार ( स्पर्धेसाठी नसलेले छायाचित्र), वल्ली, इशा१२३, आतिवास, मिनियन आणि वेल्लाभट यांची छायाचित्रेही उल्लेखनीय होती. मात्र ही सर्वच छायाचित्रे त्यांच्या वर्णनाचा संदर्भ घेऊन जास्त परिणामकारक वाटत होती. कदाचित यामुळे कोणत्याही संदर्भाशिवाय इतर छायाचित्रांसोबत पाहताना ती बहुसंख्यांना जरा कमी परिणामकारक वाटली असावीत. वेल्लाभट यांचे सुरुवातीला प्रकाशित केलेले छायाचित्रही उत्तम होते. मात्र विषयाचे आव्हान स्वीकारून त्यांनी दुसरे वेगळे छायाचित्र देण्याची तयारी दाखवली याबद्दल त्यांचे खास कौतुक करत आहोत. या छायाचित्रावर आधारित आदूबाळ यांनी काढलेले चित्र उल्लेखनीय आहे. सर्व विजेते आणि स्पर्धक यांचे अभिनंदन! स्पर्धक आणि परीक्षक-प्रतिसादकर्ते यांना धन्यवाद! तसेच पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
8046 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

अभिनंदन!

एस
Sun, 03/01/2015 - 21:00 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन सर्वाँचे

कंजूस
Sun, 03/01/2015 - 21:17 नवीन
अभिनंदन सर्वाँचे
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सविता००१
Sun, 03/01/2015 - 21:25 नवीन
सगळ्यांचेच!!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन

श्रीरंग_जोशी
Sun, 03/01/2015 - 21:39 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. पुढील स्पर्धेच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दिक

मिनियन
Sun, 03/01/2015 - 21:41 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! :) माझ्या प्रकाशचित्राच्या उल्लेखाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दिक

पिंगू
Sun, 03/01/2015 - 22:39 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
  • Log in or register to post comments

टाळ्या आणि अभिनंदन.

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/01/2015 - 23:09 नवीन
टाळ्या आणि अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

नांदेडीअन
Sun, 03/01/2015 - 23:46 नवीन
अभिनंदन ! :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अमित खोजे
Mon, 03/02/2015 - 04:24 नवीन
सर्वांचे हार्दिक अभिनंदन! पुढच्या स्पर्धेत नक्की भाग घेणार.
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे मनापासून अभिनंदन

वेल्लाभट
Mon, 03/02/2015 - 10:52 नवीन
विजेत्यांचे मनापासून अभिनंदन ! या उपक्रमाच्या निमित्ताने एकापेक्षा एक सुरेख छायाचित्रं बघायला मिळत आहेत आणि शिकायला मिळत आहे. त्यामुळे आयोजकांचे आभार. पुढील स्पर्धेच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

शांततेचे प्रतिक ठरलेल्या

सौरभ उप्स
Mon, 03/02/2015 - 11:26 नवीन
शांततेचे प्रतिक ठरलेल्या विजेत्यांचे अभिनंदन…। पुढील विषयाच्या प्रतीक्षेत...
  • Log in or register to post comments

शांततेचे प्रतिक ठरलेल्या

असंका
Mon, 03/02/2015 - 11:50 नवीन
शांततेचे प्रतिक ठरलेल्या विजेत्यांचे अभिनंदन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

+१ असेच म्हणतो.

सूड
Mon, 03/02/2015 - 15:30 नवीन
+१ असेच म्हणतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..

असंका
Mon, 03/02/2015 - 11:53 नवीन
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.... सर्व भाग घेणार्‍यांना मनापासून धन्यवाद. सगळेच फोटो इतके सुरेख होते, की आयोजकांनाही अनेक न जिंकू शकलेल्या फोटोंची द्खल घ्यावीशी वाटली... आतापर्यंतची सगळ्यात यशस्वी स्पर्धा असावी ही.
  • Log in or register to post comments

उत्तम

सर्वसाक्षी
Mon, 03/02/2015 - 12:06 नवीन
सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे अभिनंदन. या निमित्ताने चांगली चित्रे पाहायला मिळतात
  • Log in or register to post comments

अभिनंदन

मोहन
Mon, 03/02/2015 - 12:55 नवीन
कठिण विषयावरच्या स्पर्धेत इतका भरभरून प्रतीसाद मिळाल्याने सर्व स्पर्धकांचे व सं.मं चे प्रथम अभिनंदन ! इतक्या संखेने उत्तमोत्त्म छायाचित्रे बघायला मिळाल्याने खूपच आनंद झाला. तीनही विजेते छायाचित्रे अप्रतीम आहेत. पहिल्या व तीस-या क्रमांकाची तर अंतर्मुख करणारी वाटली. लगे रहो सं.मं.
  • Log in or register to post comments

+१००

पलाश
Mon, 03/02/2015 - 13:00 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहन

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन

इशा१२३
Mon, 03/02/2015 - 13:47 नवीन
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.सर्वच छायाचित्र उत्तम होती.पु.स्पर्धेच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

अभिनन्दन

बेमिसाल
Mon, 03/02/2015 - 22:08 नवीन
सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनन्दन.पुढिल स्पर्धेची प्रतिक्षा..
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार। २ऱ्या क्रमांकासाठी

यसवायजी
Mon, 03/02/2015 - 23:10 नवीन
मते देणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार. खरंतर त्या निसर्गाचेसुद्धा आभार, की काहीही डोकं न चालवता काढलेल्या साध्या पॉइंट एंड शूट फोटोला पसंती मिळाली. :) स्पा आणि खेडूत, मस्त!!!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/02/2015 - 23:20 नवीन
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

रुपी
Tue, 03/03/2015 - 05:48 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

मुक्त विहारि
Tue, 03/03/2015 - 05:51 नवीन
पुढील स्पर्धेच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

सर्वांचे हार्दिक अभिनंदन...........

किल्लेदार
Tue, 03/03/2015 - 11:21 नवीन
सर्वांचे हार्दिक अभिनंदन...........
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा