✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पण मिपाच्या वाचकान्चे यावर मत घ्यायला आवडेल म्हणुन हा खट्याटोप...

उ
उम्मि यांनी
Sun, 11/16/2008 - 18:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2395 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

त
तिमा Sun, 11/16/2008 - 18:39 नवीन

वडाची ...............

वडाची साल पिंपळाला! आयला, हा तर अगदीच निकम्मा निघाला|
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 11/16/2008 - 19:16 नवीन

जेंव्हा

जेंव्हा जिवावर बेततं तेंव्हा माकडीण आपल्या पिल्लाला सुद्धा पाया खाली घेउन आपला जिव वाचवायचा प्रयत्न करते असं बिरबल अकबर कालिन इतिहास सांगतो. अनुकुलन हा सजिव सृष्टीचा नियम आहे. - (इतिहासकार) टारझन शास्त्री
  • Log in or register to post comments
क
कशिद Sun, 11/16/2008 - 23:49 नवीन

तम्ही लहान

तम्ही लहान मुलांचा शाळेत खुप छान काम करू शकता ..रविवारी गलीत ल्या मुलान ना बोलावून कथा कथानाचा कर्रेक्रम करत जा ... मुलाना मराठी विशी माया वाटेल अणि कार्टून नेटवर्क पासून घरात्ल्याना सूती मिलील (मराठी प्रेमी) अक्षय कथा सांगण्याची पदत छान आहे... पण कथा पतली नही बुवा जय महाराष्ट्र!!!
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 11/17/2008 - 20:01 नवीन

फरक

पोटासाठि परक्या भाषेचा आधार घेण बरोबर आहे की चुकीचे ? आणि का ? आपला "दृष्टांत" मोठा रोचक वाटला. याच गोष्टीत पुढे काय होते याची उत्सुकता आहे. म्हणजे असे: मनीमाऊ भो भो म्हणत उंदराला फसवून बिळाबाहेर आणते व खाते. एकदा तृप्त होऊन ढेकर दिल्यावर ती दुसर्‍या मनीमाऊस अथवा बोक्यास जेंव्हा आपले हे, "पोटासाठि आपल्या मातुभाषेला बाजुला सारुन एका परक्या भाषेचा वापर करण्याचे चातुर्य" सांगते ते पण "भो भो करत सांगते का म्याँव म्याँव करत सांगते?" विचार करा ही आपल्या गोष्टीतली मनीमाऊ एका बोक्याला आपले हे चातुर्य उत्साहाने "भो भो म्हणत सांगत आहे..." तो बोका काय पुढच्या पायावर मान ठेवून कौतुकाने ऐकेल का स्वत:चे शेपुट चाटत दुर्लक्ष करेल? :-) थोडक्यात हा दृष्टांत स्वत:ची समजूत घालण्यासाठी कदाचीत चांगला असेल पण तरी देखील तो "डोळे मिटून दूध पिणार्‍या मांजरासारखाच वाटला!"
  • Log in or register to post comments
स
स्वामि Mon, 11/17/2008 - 21:05 नवीन

काहीतरीच

मनिमाउ काय,उंदीर काय,बीळ काय,आणि भो भो काय.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा