✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी-हिंदी वाद-एक नवा पैलु

व
वेताळ यांनी
Sun, 11/16/2008 - 15:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2703 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

अ
अनामिका Sun, 11/16/2008 - 15:18 नवीन

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे.

उत्तरभारतियांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे. ज्या कुणी उत्तरभारतिय इसमाने हा लेख लिहिला आहे त्याला माझा "सलाम" जो कादाचित प्रत्येक मराठी भाषिकाचा सल आहे हिंदीभाषिकांच्या बाबतीत त्याला वाचा फोडली आहे स्वतःच्या मातृभाषेत. "अनामिका"
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 11/16/2008 - 15:21 नवीन

हम्म्म...!

खरी गोष्ट आहे. लेखकाचे कौतुकच केले पाहिजे. अमिताभ बच्चनने हा लेख जरूर वाचावा. वाचला असेलच. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
क
कशिद Sun, 11/16/2008 - 15:52 नवीन

सग्ल्यानी

सग्ल्यानी त्या लेखा वर कमेन्ट पण वाचा अशी विनंती (मराठी प्रेमी) अक्षय
  • Log in or register to post comments
ह
हेरंब Sun, 11/16/2008 - 18:34 नवीन

गल्लत

लेख चांगलाच आहे. पण आपण हे विसरता कामा नये की प्रत्येक समाजात सभ्य व असभ्य अशा दोन्ही प्रकारचे लोक असतात. तसेच ,सगळ्या प्रकारचे परप्रांतीय आपल्याकडे येतात. त्यातले गुंड व गलिच्छ लोक आपले सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात. त्यामुळे सरसकट सर्वांना एकाच मापाने मोजता येणार नाही. तसेच हे ही विसरुन चालणार नाही की कुठल्याही कारणाने हिंदुंमधे फूट पडली तर ते अतिरेकी व देशद्रोही लोकांना हवेच आहे. आपला जुना इतिहास हेच सांगतो. आपण त्यापासून काहीच शिकणार नाही का ?
  • Log in or register to post comments
व
वडापाव Sun, 11/16/2008 - 21:03 नवीन

कशिद साहेबांशी सहमत !

या लेखाशी आपण सर्व सहमत असलो तरी लेखकाने हा लेख मुळात ज्यांना उद्देशून लिहीला आहे, त्यांनी लेखकाशी सहमत असल्याशिवाय हा लेख व्यर्थ ठरेल. लेखकाला आलेल्या प्रतिक्रियांमध्ये फक्त उ.प्रदेशी/ बिहारी नसलेल्या प्रतिक्रियाकारांच्याच प्रतिक्रिया सकारात्मक आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Mon, 11/17/2008 - 10:26 नवीन

अगदी मनातले बोललात हेरंब!

अगदी मनातले बोललात हेरंब कुठल्याही कारणाने हिंदुंमधे फूट पडली तर ते अतिरेकी व देशद्रोही लोकांना हवेच आहे, त्याही पेक्षा ते काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या तथाकथित निधर्मिवादाचे गोडवे गाणार्‍यांना जास्त करुन हवे आहे. "अनामिका"
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 11/17/2008 - 23:23 नवीन

लेख चांगला

लेख चांगला आहे, लेखकाला आलेल्या प्रतिक्रियांमध्ये फक्त उ.प्रदेशी/ बिहारी नसलेल्या प्रतिक्रियाकारांच्याच प्रतिक्रिया सकारात्मक आहेत. वडापावाशी सहमत... तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा