घर घर की काहानी
लेखनविषय:
'Don't take me for granted';
तिने दम दिला
'अग? पण मी कुठे?'
त्याने केविलवाणा प्रयत्न केला
'माहिती आहे मला तुझा स्वभाव...
मला न विचारता... द्यायचा इतरांना भाव;
एक गोष्ट लक्षात राहील तुझ्या... तर शपथ..'
चिडून गेली ती आत तणतणत!
कस सांगू हिला.. surprise आहे!
तिचा वाढदिवस... माझ्या लक्षात आहे!
एक गजरा... एक नाटक... नंतर long drive चा plan आहे...
तिच्या आवडीच्या restorent मधे टेबलसुद्धा booked आहे...
खरच आवडतेस ग मनापासून;
विसरभोळा आहे घे सांभाळुन;
संसार तुझ्याशिवाय अपुरा आहे...
अस आपल् म्हणायच...
खर तर मीच तुझ्याशिवाय अधूरा आहे....
---------------
वाचने
5454
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
किती जिल्ब्या पाडाल?
In reply to किती जिल्ब्या पाडाल? by एस
तुम्हाला मधुमेह आहे का ?
In reply to तुम्हाला मधुमेह आहे का ? by सस्नेह
मधुमेह असो नसो. काळजी
In reply to मधुमेह असो नसो. काळजी by कॅप्टन जॅक स्पॅरो
पूर्वी असले लेख एकतर बोर्डावर
In reply to पूर्वी असले लेख एकतर बोर्डावर by एस
+१
In reply to +१ by आनन्दिता
+१०००
In reply to पूर्वी असले लेख एकतर बोर्डावर by एस
हम्म..
आणखी एक अतिगोड पा़ककृती !!
घर घर की
In reply to घर घर की by यसवायजी
(No subject)
In reply to घर घर की by यसवायजी
:))
झाले पण
अरेरेरे
पुढची कविता टाकण्यापूर्वी
ज्योति मॅडम,
In reply to ज्योति मॅडम, by डॉ सुहास म्हात्रे
कि करा पापाजी? पे'ट्रोल' खतमइ
In reply to ज्योति मॅडम, by डॉ सुहास म्हात्रे
+१००.
In reply to ज्योति मॅडम, by डॉ सुहास म्हात्रे
बाकी तुम्ही काही म्हणा सर, पण
इतक्या उत्कट पवित्र मंगल
In reply to इतक्या उत्कट पवित्र मंगल by गवि
गवि
In reply to इतक्या उत्कट पवित्र मंगल by गवि
ढन्यवाड्स। हे इस मञ फवोरोटे
In reply to इतक्या उत्कट पवित्र मंगल by गवि
ढसाढसा रडवलंत हो!
In reply to इतक्या उत्कट पवित्र मंगल by गवि
हायला, हे तर या कवितेला
In reply to इतक्या उत्कट पवित्र मंगल by गवि
दिव्य प्रतिसाद!
In reply to दिव्य प्रतिसाद! by रेवती
+++१११