आंब्याच्या सिझन मध्ये कोंकणात जावेसे वाटत आहे . तसे मागच्या वर्षी २ वेळा दापोली ला गेले होते. या वर्षी ही दापोली आहेच पण अजून कोणाला चांगली फिरायची जागा माहित असल्यास जाणकारांनी माहिती द्यावी ( कोकणातली ).
ठिकाण मुंबई पासून ६-७ तासावर गाडीने जाण्या सारखे हवे आहे. घरगुती राहण्याची सोय अथवा रिसोर्ट माहिती असेल तर सांगावे .
वाचने
10048
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मागच्या वर्षी ग.वी. नी कोकण
http://www.prakrutiresorts
आलिबाग जवळ आवास म्हणुन एक गाव
आवास खरोखरच मस्त आहे.
In reply to आलिबाग जवळ आवास म्हणुन एक गाव by पक पक पक
तारकर्ली?
कोकण
In reply to तारकर्ली? by सूड
ओक्के.
In reply to कोकण by ganu
हे काय
डॉल्फिनं पारोशांच्या वार्
In reply to हे काय by नि३सोलपुरकर
त्यादिवशी स्वच्छ स्नान करुन
In reply to हे काय by नि३सोलपुरकर
स्वतःच्या घरचा किंवा नवीन
In reply to त्यादिवशी स्वच्छ स्नान करुन by मालोजीराव
अप्रतिम
आंजर्ले / गणपतीपुळे
आनखी एक...
रेवदंडा आणि कोरलइ