मंद गतीने का होईना , पण मिपा चालते आहे माझ्याकडेसुद्धा.
माझ्या माहितीप्रमाणे , टारझन यांनी "आपल्यावर संशय आहे का ?" अशी व्यक्त केलेली शक्यता बिलकुल अस्तित्वात नाही. एकेका प्रदेशाचे गेटवेज असतात ते कधीकधी तुंबतात; टारझन यांना मिपाखेरीज इतर मराठी साईटस व बाकी सर्वसाधारण इंग्रजी साईट्स नीट उघडत आहेत काय ?
काल फार वैतगलेलो,शेवटी टारू ला विचारल ,तेव्हा कळाल की त्यालाही सेम प्रॉब्लेम आहे...
मिपा उघडत नव्हत ,बाकी उपक्रम वगैरे उघडल ...
आज सकाळी मिपा च होम पेज उघडलं पण प्रतीसाद देता येत नव्हता...
काही पोस्ट केलं की रीतसर साइट च्या बाहेर मी...
आता व्यवश्थीत झालये अस वाटतये,जर प्रतीसाद इथे आला तर ....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
ए गप्प रे चोच्या ... आधी अघळ पघळ प्रतिक्रिया टाकणे बंद कर ... तो कोड ३ ओळींचा होता .. आणि का वापरला ते कळलं का ? का उचलली बोटं लावली कळफलकाला ?
आता मिपा नीट आहे ....
प्रतिक्रिया
नाही बा..
+१
माझ्याकडे
आमच नशीब...
काल...
काही प्रॉब्लेम नाही
काल आणि आज
काल फार
टार्या ते
ए गप्प रे
माझ्याकडे