Skip to main content

तो आणि ती

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 20/02/2015 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
दोघांनाही पाउस आवडतो; त्याला खिडकीतुन तिला गच्चितुन... दोघांनाही थंडी आवडते; त्याला दुलईतुन... तिला धुक्यातून.... मंद हलके गझलचे सुर... त्याच्या खोलीतुन.... तिच्या गाडीतून... पावसाळी संध्याकाळची गरम भजी... त्याला स्वयंपाकघरातून... तिला टपरीतुन... ठेल्यातुन... मॉल मधल shopping त्याच! रोडसाइडवर प्रेम तिच.... 5star च dinner? चल घेऊ दोघे आपण... पाव भाजी, पाणी पूरी आणि फालूदा घेऊ या आपण? तरीही.... तिच मोहक हसण... आणि त्याच अजूनही... अह... कायमच... घायाळ होण....
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2429
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

येऊ दे अजुन -दिलीप बिरुटे

हं, अजून एक मिंग्लिश कविता... @ विवेक पटाईत, तसा बदल केल्यास कवीला पुढच्या ओळींचा क्रम बदलावावा लागेल - पाव भाजी, पाणी पूरी आणि फालूदा घेऊ या आपण? 5star च dinner? चल घेऊ दोघे आपण...

अह...