कालचा १९ फेब्रुवारी २०१५ दिवस म्हणजे जगाच्या इतिहासातला " वेगळा दिवस " असे लिहायला हवे.
जमीयत उलेमा मुफ्ती महंमद यांनी सर्व मुस्लीम ही शंकराची लेकरे आहेत तसेच शंकर हे मुस्लीमांचे पहिले प्रोफेट आहेत अश्या आशयाचे भाष्य जाहिर रित्या दुरदर्शनवर केले.
वाक्यातल्या शब्दावर काथ्याकुट करायला हरकत नाही पण असा साक्षात्कार एखाद्या उलेमाला होणे हे एक आश्चर्य मानावे लागेल. उत्तर प्रदेशात "बिंदुमाधव मशीद " अश्या नावाचे अनेक चमत्कार आजही सरकारी कागदपत्रात दिसतात. १९४७ सालची स्थिती कायम ठेवण्याचा कायदा कै नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत मंजुर झाल्यामुळे यावर अधिक भाष्य नको.
अनेक अन्य मुस्लीम धर्मगुरुंनी मुफ्ती महंमद यांना झालेला साक्षात्कार हा प्रसिध्दीसाठी असल्याचे म्हणले आहे. उद्या जमीयत उलेमा यांची उचलबांगडी ही होऊ शकते किंवा त्यांचे मानसीक स्वास्थ्य ढासळले आहे असे स्टेटमेंट येऊ शकते अशी पोलादी व्यवस्था त्या धर्मात आहे.
मक्केच्या मशीदीत फक्त सौदी अरेबियाचे राजे जातात असे म्हणतात. तिथे या धर्माचे गुढ लपले आहे अशी चर्चा अनेक काळापासुन आहे. या साक्षात्काराचा संबंध त्या गुढ गोष्टीशी आहे किंवा कसे यावर आता चर्चा सुरु होईल.
नेहमीप्रमाणेच या धाग्याला फारसा प्रतिसाद मिळणार नाही अशी मानसिकता आहे. जर उलेमा खुलेआम काही म्हणत असतील तर कोणाच्या धार्मिक भावना त्यांच्याच शब्दाने अधिक दुखावल्या गेल्या असतील.
वाचने
4448
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऋणी
खिखिखि
In reply to ऋणी by तिमा
या मौलानासाहेबांनी मौलाना
पुनोद्दीन ओक
In reply to या मौलानासाहेबांनी मौलाना by बॅटमॅन
(No subject)
In reply to पुनोद्दीन ओक by कैलासवासी सोन्याबापु
पुनोद्दीन ओक
In reply to या मौलानासाहेबांनी मौलाना by बॅटमॅन
पुनोद्दीन ओक ....
In reply to या मौलानासाहेबांनी मौलाना by बॅटमॅन
आपले मिपाकर>>> "राजघराणं" >>>
मग या मुफ्ती मोहमद साहेबांनी
@मग या मुफ्ती मोहमद साहेबांनी
In reply to मग या मुफ्ती मोहमद साहेबांनी by खटपट्या
पदावनती?
येणार ये, येणार गं
.
In reply to येणार ये, येणार गं by खटासि खट
कांद्याला औषध मारायाचय
अवांतर - खरे तर, शंकराची देवपदावरून प्रेषितपदावर झालेली "पदावनती
असेच काहिसे वाक्य मुम्बैत एका