पुन्हा पुन्हा बलात्कार
लोणावळ्याची घटना सगळ्यांनी वाचली असेल, बातम्यांमध्ये पाहीली असेलच.
आता अशा घटना घडल्या कि आपण चुकचुकतो,थोडफार मत देतो,राग व्यक्त करतो आणि विसरून जातो.
मात्र आपल्या अगदी जवळ घडली कि भांबावून जातो किंवा हादरून जातो.
त्या दोन मुली, ही आणि एक ६ महिन्याची. मुलगी लहान असल्याने आई लग्नाला गेली नाही ७ वर्षाच्या मुलीला वडिलांबरोबर पाठवले. त्या मुलीला डोळ्याने नीट दिसत नाही. एक ऑपरेशन झाले पण विशेष फरक नाही. खर तर आई मुलीला पाठवायला तयार नव्हती. पण मुलीच्या हौसेसाठी वडील घेऊन गेले. तिच्या नशिबी हे भोग होते.
आज ४ दिवस झाले त्या माउलीने जेवण घेतले नाही. शुद्धिवर नसल्यामुळे दवाखान्यात अडमिट आहे. छोट्या बाळाला जवळ घेतले नाही ४ दिवसात.
सर्वात चीड आणणारी गोष्ट म्हणजे पोलिस आणि हॉटेल व्यवस्थापनाचा लबाडपणा. एका चिमुकलीवर ४ जण बलात्कार करतात, जीवे मारतात आणि ह्यांना आपल्या हॉटेलचे नाव सांभाळायचे आहे.
देवा! काय हे प्रसंग कोसळताहेत एकामागून एक.
आपण काहीच करू शकत नाही का?
(संपादित)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ओ काय कळत कि नाही
आपलं म्हणणं बरोबर आहे. नुसता
आपली भावना कळली
संताप चीड उद्वेग समजू शकतो,
एका चुकीच समर्थन म्हणून
जे उघड आहे ते का झाकुन
पोलीसांनी
अरे विषय काय आणि चाललाय काय
इतकी माणुसकी शिल्लक नाही का
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?या धागाकर्ती वर नाव जाहिर
दुर्दैवी घटना,
आपले मत
...
आशु जोग
...
इतरांनी केलं ते का आणि
http://www.thehoot.org/web
कदाचित त्यांना असे म्हणायचे
सामन्यात: वर्तमानपत्रांमध्ये
सामान्यतः भारतीय वर्तमानपत्रांमध्ये
तुमचा मुद्दा बरोबरच आहे.
पीडित स्त्रीची ओळख (प्रत्यक्ष
सद्ध्या एवढे वाईट दिवस आलेले
पाठोपाठ नव्हे आधी. ह्यूमन
मुख्य म्हणजे मॉबनं ते हॉटेल
मुलीबद्दलची माहिती संपादित
फक्त भ्रमनिरास ??
दुर्दैवी ??
या मुलीविषयी वाचून अत्यंत
तसे पन ह्या मधे होतेल चि काय
शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2015
शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2015
ही सकाळची बातमी: http:/
अहो आधी फक्त खुनाचा गुन्हा
अहो, बातमी नीट वाचा. तारीख
सकाळची आजवरची परंपरा
दापूर येथील जैन कुटुंबातील ७