भूत... वर्त्तमान.... भवीष्य
गेला होउन जो.... भूत;
होऊ घातला तो... भविष्य
हातात काही न ज्यांच्या
तेच भुत अन भविष्य....
वर्तमानाचा तो सागर
उचंबळुन येई ग किनारी
करंटया मनुष्याला परी
नाही किम्मत तयाची
नाही हातात जे जे
ते ते हवे म्हणे माणूस
म्हणुनच का ग त्याला
वर्तमान आणि रंजिस?!
--------
| लेखनविषय: |
|---|
याद्या
990
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
भूत... वर्त्तमान.... भवीष्य