मला प्रश्न पडतो कि भाजपचा खरेच बुडबुडा आहे का, मला तरी हे पटत नाही. आजच्या घडीला आर्धाच्या वर भारताला कवेत घेणारा पक्ष खरेच बुडबुडयाच्या स्वरुपात आहे काय ? मला वाटते 'आप' आणि भाजप यामध्ये निवड करताना बर्याच जणांची द्विधा मनस्थिती झाली असावी. मला वाटते दिल्लीतील भाजपच्या अवस्थेला तीन प्रमुख मुद्दे असावेत
१. राष्ट्रपती शासनाचा मोठा काळ
हा निर्नायकी काळ भाजपच्या माथी मारण्यात केजू यशस्वी झाला.
२. किरण बेदी यांची मुखमंत्री पदाचा उमेदवार म्हणून निवड (आतिशय कर्कश्य उमेदवार)
३. कॉग्रेसचे खच्चीकरण
भाजपचे मला न पटलेले (अजून तरी) दोनच मुद्दे आहेत
१. जमीन अधिग्रहण कायदा (अजून कायद्यात रुपांतर झाले नाही तरी)
२. मोदिजीचा महागडा सुट, आगदी खासगी बाब असली तरी.
असो, पण या गलबलाटात चारासम्राट लालू, लबाड नितिश, कर्कश्य ममता, उत्तरप्रदेशचे राजपुत्र अखिलेश, महाराष्ट्राचे उधोजीराजे या सर्व्वांच्या प्रतिक्रिया वाचून मौज वाटली. या मध्ये फक्त आपचे योगेंद्र यादवांची प्रतिक्रिया खूपच सयंत होती.
पाहू बिहार मध्ये काय होते ते?
वाचने
5709
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
?
बुडबुडाधागा!! ;) (पयला) सुनीलचलायचेच ! भारतिय राजकारणात
पण गेल्या काही महिन्यातला
In reply to चलायचेच ! भारतिय राजकारणात by डॉ सुहास म्हात्रे
लालू, दिग्विजय सिंग, इ तर
In reply to चलायचेच ! भारतिय राजकारणात by डॉ सुहास म्हात्रे
>>> लोकसभा निवडणुकी मध्ये
In reply to लालू, दिग्विजय सिंग, इ तर by पिंपातला उंदीर
डिसेंबर २०१५ मधील निवडणुकीत ही युती प्रत्यक्षात होणे अशक्य आहे.
In reply to >>> लोकसभा निवडणुकी मध्ये by श्रीगुरुजी
नसावेतच . विशफुल थिंकिंग हि
In reply to डिसेंबर २०१५ मधील निवडणुकीत ही युती प्रत्यक्षात होणे अशक्य आहे. by अर्धवटराव
रा़जद + संजद किंवा राजद +
In reply to डिसेंबर २०१५ मधील निवडणुकीत ही युती प्रत्यक्षात होणे अशक्य आहे. by अर्धवटराव
योगेंद्र यादवची प्रतिक्रिया
पण त्याला थोडा तुच्छतेचा
In reply to योगेंद्र यादवची प्रतिक्रिया by मृत्युन्जय
काय बोलले योगेंद्र यादव? लिंक
In reply to पण त्याला थोडा तुच्छतेचा by सोत्रि
मी फक्त वाचले हो सोत्रि. त्या
In reply to पण त्याला थोडा तुच्छतेचा by सोत्रि
त्या भाषणाची लिंक मिळेल काय ?
In reply to मी फक्त वाचले हो सोत्रि. त्या by मृत्युन्जय
ही लिंक आहे का त्या बोलण्याची
In reply to मी फक्त वाचले हो सोत्रि. त्या by मृत्युन्जय
छे छे.
In reply to योगेंद्र यादवची प्रतिक्रिया by मृत्युन्जय
मृत्यंजय शेट, मी जे बघितलं
In reply to छे छे. by राही
लालू लोकसभेच्या वेळी बी "ही
तीन्ही
संघाने यावेळी बाहेर राहणे
In reply to तीन्ही by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to संघाने यावेळी बाहेर राहणे by आनन्दा
छान जमलेले आहे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
आपले उधोजीराव
असे पक्ष प्रस्थापितांसाठी
In reply to आपले उधोजीराव by आकाश कंदील
?
In reply to असे पक्ष प्रस्थापितांसाठी by आनन्दा
लालू आणि तत्सम प्रतिक्रीयांबाबत