केजरीवाल / राज ठाकरे
दिल्लीत केजरीवाळ यांच्या आम आदमी पक्षाला टोलेजंग बहुमत मिळाले आहे.
त्यांची लढाई अक्षरशः दिया और तुफान की लडाई होती. तरीही त्यानी नेत्रदीपक यश मिळवले.
कदाचित त्यांचेकडे नक्की काय करायचे आहे याचे प्लॅनिंग होते.
भाजपचा पूर्ण नि:पात झाला. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सुद्धा निवडणूक हरला.
याची कारणे काय याची चर्चा होईल.
मात्र हा धागा काढलाय तो केजरीवालांच्या या विजयातुन महाराष्ट्रात मनसे या पक्षाला बरेच काही शिकण्यासारखे आहे.
पुढेमागे राज ठाकरे बाउन्स ब्याक करुन भरघोस यश नक्की मिळवतील. पण सध्यातरी मनसे ची अवस्था फार काही बोलावे अशी नाही. पण दिल्ली निवडणूक ही मनसे साठी एक उत्तम वस्तुपाठ ठरावा अशीच आहे. कोणतेही पाठबळ नसताना निश्चित अजेंडा आणि कार्यकर्त्यांची जोड यामुळे केजरीवाल निवडून आले.
मनसे ची बहुचर्चीत ब्ल्यू प्रिंट कुठे वाहून गेली हे त्यानाही समजले नाही.
रामनसे ने त्यांचा पक्ष नक्की काय करणार आहे. कशावर लक्ष्य केम्द्रीत करणार आहे आणि महाराष्ट्राला त्याचा फायदा कसा होणार आहे यावर भर द्यावा म्हणजे मनसे महाराष्ट्रात पुन्हा तळपू शकेल. सध्यातरी त्यांचा आवाज कुठेच ऐकु येत नाहिय्ये.
पक्ष आह एकी विसर्जीत झाला हेच कळत नाही
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पहीली
तळागाळातुन आलेले आणि
मुळात महाराष्ट्र हे बर्
मुंबई पुणे नागपुर कोल्हापुर
सहमत . मुंबई पुणे नाशिक
मराठवाडा आणि खान्देश व
खूप आशा होती
बरोबर, अआणि शक्यता कमी आहे वर
उद्या भाऊ एकत्र आले तरीही
ठाकरे घराणे आणि महाराष्ट्र
या निकालाने राज ठाकरे आणि
महाराष्ट्रात सेनेने स्थानीक
सहमत
स्थानीय लोकाधिकार समिती
त्या साठी राज यांना सकाळी
पुढची पिढी
कुठे केजरीवाल, कुठे राज…
अगदी
प्रतिसाद आवडला.
-
एकुणातच मनसे कडे कोणताच प्लॅन
राज व केजरीवाल
सुरेख!! धन्यवाद!
उत्तम उत्तर.
देवेन्द्र सरकार तसे काही करेल
सहमत
क्या बात …!
चौकट काका
राजभौ...
मनसेला
ते केले तरच मनसे चा रथ रुळावर
नको असलेल्या दादल्यासोबत
शक्य नाहि
(टिप: मी पवारांचा विरोधक आहे)
तुलना करायची
दिल्लीत केजरीवाळ यांच्या आम
मराठा क्रांती मोर्चा . . .
भामटा
:):) इथले तेव्हाचे प्रतिसाद
त्याकाळी
तीच परिस्थिती आहे अजून.