....................... पोटदुखी...........
मी माझा एक वैयक्तिक प्रॉब्लेम घेऊन इथे आलो आहे.
कृपया मार्गदर्शन करावे...
.
;).
परवा मी माझा ट्रक घेऊन दिल्लीला चाललो होतो,
माझ्या मागे आणखी एक ट्रक होता, ज्याचा ड्रायवर नवशिका होता.
वाटेत घाटातून जाताना त्या नवशिक्या ड्रायवरने मला मागे टाकले. त्या ट्रकवर मागच्या बाजूला मोठ्ठ्या अक्षरात लिहीलेले होते.
--
--
"बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलं बघ वाघानं !"
:)
तेव्हापासून मला 'पोटदुखी'चा प्रचंड त्रास सुरु झाला आहे. कृपया कुणाकडे काही उपाय असेल तर सांगा !
(त्या नवशिक्या ड्रायव्हरच्या नावाने मी जमेल तितके खडे फोडतोच आहे, पण मळमळ थांबत नाहीये)
.
--
"बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलं बघ वाघानं !"
:)
तेव्हापासून मला 'पोटदुखी'चा प्रचंड त्रास सुरु झाला आहे. कृपया कुणाकडे काही उपाय असेल तर सांगा !
(त्या नवशिक्या ड्रायव्हरच्या नावाने मी जमेल तितके खडे फोडतोच आहे, पण मळमळ थांबत नाहीये)
.
याद्या
7985
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
हा शब्द 'वरटेक' असा लिहितात.
हम्म
चलो दिल्ली !
पोटदुखी वरचे औषध
In reply to चलो दिल्ली ! by आयुर्हित
ते ६६७ लीटर असते असे ऐकले आहे
In reply to पोटदुखी वरचे औषध by आयुर्हित
१) एक तर ६०० लिटर मोफत पाणी
In reply to ते ६६७ लीटर असते असे ऐकले आहे by नितिन थत्ते
:)
...
In reply to :) by नितिन थत्ते
आपल्याला पचायला जड असलेल्या
आयडी चं नाव मस्त्चय.
In reply to आपल्याला पचायला जड असलेल्या by नानीचा नाना
थोडा चेंज करावा लागेल
बटाट्यांनी भरलेला अजून एक
फारच गंभीर परिस्थिती!
वैयक्तिक प्रॉब्लेम येथे
आपबिती आहे
In reply to वैयक्तिक प्रॉब्लेम येथे by इन्दुसुता
अजित दादा निघाले दिल्लीला
...
In reply to अजित दादा निघाले दिल्लीला by आयुर्हित
;-)
पोटदुखी
कै तरी काय ! यात पोटदुखी
महाचालू शेजारी.
In reply to कै तरी काय ! यात पोटदुखी by डॉ सुहास म्हात्रे
...
In reply to महाचालू शेजारी. by प्रभाकर पेठकर
+++++११११११ _____/\_____
In reply to कै तरी काय ! यात पोटदुखी by डॉ सुहास म्हात्रे
उगाच काहीही मनू नगा. ओव्हरटेक
नवशिक्या ड्रायवर वरती अनुभवी
...
In reply to नवशिक्या ड्रायवर वरती अनुभवी by सचीन
...
@संपादक मंडळः असे धागे ठेवले
बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलं बघ वाघानं...!
...
In reply to बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलं बघ वाघानं...! by आत्मशून्य