Book traversal links for झाडे आणि फुलांचे प्रदर्शन, २०१५. व्हिजेटिआई, माटुंगा.
प्रतिक्रिया
केव्हढाली बोनसाय ती!!

बर्याच दिवसापासून या प्रदर्शनाला जायचा विचार आहे.पण जमतच नाहीये.मस्त फोटो.
असे सुंदर झाडाफुलांचे फोटो पाहिले की मला हावरटपणा करुन प्रत्येक झाड घरी आणावेसे वाटते!
+१
नवीन मोबाईल (नोकिआ लुमिआ ६३०)कैमऱ्याने काढलेले फोटो आहेत. कृपया रिपोर्ट द्या. कलर्स, फोकसिंग वगैरे. शिवाय यात 16:9 ,4:3 ,3:2 ,1:1 aspect ratio फोटो काढल्यानंतरही ऑफलाइन बदलता येतो. मोठ्या स्क्रीनवर जे चांगले दिसेल ते टाकेन.
खूप फोटो आहेत, टाकू का ?
हेच प्रदर्शन १३ १४ ला भायखऴयाला राणीच्या बागेत BMC चे आहे परंतू बोनसाइ कमी असतील.
सर्वाँना धन्यवाद.
छान आहेत फोटो. मस्त फुलं. पण मला १५ व्या फोटोनंतरचे नीट दिसत नाहीयेत
आवडली आपल्याला... *YES*
मस्तच.....
बोनसाय आवडला !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जिगर नझर क्या है... { Dil Ka Kya Kasoor }
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
आवडले फोटो