अनुलोम-विलोम वगैरे प्राणायाम करतांना नाकातून शेंबूड वगैरे सामग्री बाहेर येण्याच्या तक्रारी असतात . श्वास वर ओढताना नाकपुडीत मच्छर वा चाचनही जाण्याची शक्यता असते. शिवाय आमच्या तरुण पिढीला, स्मार्ट (आजोबा-आजीना,काका ,मामा ,मावश्या, आई बाबा वगैरे) वडिलधार्यांना खाली बसून नाकाला हात लाऊन प्राणायाम करण्याची लाज वाटते . याकरिता automatic प्राणायामाच गणित मांडतोय .
(पहिल्याच दिवशी काही तुम्ही 'कुठे' हि प्राणायाम करू शकणार नाही त्यासाठी आधी घरी रिकाम्या वेळेत practice करा )
लंच टाईम मध्ये याच्या त्याच्या डब्यात,कामात लक्ष न घालता, रिकाम्या गोष्टीत (निंदा,टिंगल टवाळीत) वेळ वय न घालवता आपला डबा खाउन मस्त खुर्चीत जाऊन बसायचं .( किंव्हा हवतर कुठे गप्पा मारत उभे राहा )(सुरवातीला वेळा काढून practice करा )
१) 'येड्या बाबाच्या' केसांसारखे विस्कटलेले 'विचार' थोडे अवरावेत. म्हणजेच तुमच मन जे काय इथ तिथ नाक खुपसत असेल त्याला तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला ,झोपलेला ,किंव्हा उभे आहात त्या ठिकाणी आणा.
२) 'तुम्ही' कुठली हि क्रिया ( विचार करण्याची क्रिया देखील ) करत जरी असाल तरी ती क्रिया 'नैसर्गीकरीत्या' ( नैसर्गिकरीत्या याचा अर्थ तुमच्या मनावर झालेल्या संस्कार नुसार व तुमच्या स्वभाव नुसार ) होत आहे असा समजा.
३) भूतकाळाचे विचार सोडा
४) भविष्य काळाचे हि
५) ' त्याक्षणी' भूतकाळातल गोष्टीसाठीच प्रायश्चित म्हणून व भविष्यातली अपेक्षेसाठी काय करता येईल त्याचा विचार करा
६) मनात येणाऱ्या वेग-वेगळ्या भावना ह्या नैसर्गिक आहेt म्हणून त्या येऊ द्या
७) नैसर्गिकरीत्या श्वास घ्या.
८) दोन्ही नाकपुड्या द्वारे श्वास चालू झाल्यावर तुमचा प्राणायाम पूर्ण होईल
९)तुम्ही जे काम करत आहात त्याच्याशी आसक्त राहू नका .
१०)हे लक्षात ठेवा : तुमच्या जीवनात अचानक काहीच होणार नाही जे काही होईल ते तुमच्या समोर होईल.
११) तुमच्या body मध्ये कुठे तणाव असला तरी तो जातोय अशी 'कल्पना' करू नका.
{ जर समजण्यास अडचण असेल तर देत reffrance आहे .}
TIP (सगळ करत असताना हे कसं(?) होतंय हे संशोधन करत बसू नये + फ्रेश झाल्या सारख वाटल्या वर हुरहुरून जाऊ नये .)
reffrance:
1]
[नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।
पश्यत्र्छण्वन्स्पृशच्त्रिघ्रन्नन्गच्छनस्वपश्वासन् ।। ८ ।।
प्रलपन्विसृजगन्गृहन्नुन्मिषन्निमिष न्नपि ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ।। ९ ।।
(अध्याय पाचवा)भगवद् गीता
अर्थ :
कर्मयोगी तत्ववेत्त्यानें पाहतांना, ऐकतांना,स्पर्श करतांना,वास घेतांना, खातांना, झोपतांना, श्वासोच्छास करातांना, ।। ८ ।।
तसेच बोलतांना, त्याग करतांना, ग्रहण करतांना, डोळयांच्या पापण्या उघडतांना किंवा मिटतांना देखील इंद्रिये आपापल्या विषयांच्या ठायी आपोआप प्रवृत आहे असे ओळखून मी काहीच करत नाही असे समजावे. ।। ९ ।।
(अध्याय पाचवा)भगवद् गीता]
2]
कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन ।
मां कर्मफलहेतुर्भुमी ते संगोऽस्त्वकर्मणि ।। ४७ ।।
अर्थ:
कर्मकरण्यापुरता तुझा अधिकार आहे, फल(मिळणे किंवा न मिळणे हे) केव्हाही तुझ्या अधिकारांतील म्हणजेच ताब्यतील नाही । म्हणुन तु ( माझ्या कर्माचे ) अमुक फल मिळावे असा हेतु मनात ठेवुन काम करणारा होउु नकोस, आणि कर्मे न करण्याचा आग्रह तु धरू नकोस.
३]
प्रकृते: क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वश: ।
अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ।। २७ ।।
अर्थ:
वस्तुत: सर्व कर्मे प्रकृतिच्या सत्व,रज,तम या गुणांकडून केली जातात. पण अहंकाराने ज्याच्या अंतकरणाला मोह पडलेला असतो, तो मुढ मीच कर्ता आहे असे समजतो.
४]
नासतो विदयते भावो नाभावो विदयते सत: ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभि: ।। १६ ।।
(अध्याय दुसरा)भगवद् गीता
“जे नाही ते आहेसे होत नाही व जे आहे ते नाहीसे होत नाही,असा नाही व आहे (सत व असत )ह्या दोहोंचा तत्त्वज्ञानी पुरूषांनी अंत पाहिला आहे.म्हणजे शेवट पाहून त्याच्या स्वरूपाचा निर्णय केला आहे”.
वाचने
7756
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
फॅन फॅन आपण तर लय वेळा फॅन.
मी एसी....
In reply to फॅन फॅन आपण तर लय वेळा फॅन. by आदूबाळ
लोल!!!
In reply to मी एसी.... by जेपी
मी आज फॅन झाले,मी आज फॅन झाले
In reply to लोल!!! by आदूबाळ
+११११११
In reply to मी आज फॅन झाले,मी आज फॅन झाले by अजया
ते ग्रेनेड काढुन पिन टाकुन
In reply to +११११११ by अन्या दातार
मी कूलर
In reply to मी एसी.... by जेपी
पिनु...........राव
भारी
In reply to पिनु...........राव by अत्रुप्त आत्मा
बाकी कायसुदिल आकाळंलं नाय
पिनुराव 'पहुंची हुई हस्ती'
हा जिवन मोहिते........
body मध्ये कुठे तणाव असला तरी तो जातोय अशी 'कल्पना' करू नका :)
@पिनुराव काय वो हे >>>
In reply to body मध्ये कुठे तणाव असला तरी तो जातोय अशी 'कल्पना' करू नका :) by होबासराव
पिनुराव
बोळा काढण्याची मिपा पेक्षा जास्त योग्य जागा मिळणार नाही हे खरच.
रेफरंस!
ते त्यांचं चार-पाच
In reply to रेफरंस! by साती
(No subject)
In reply to ते त्यांचं चार-पाच by आदूबाळ
हाहाहा
In reply to रेफरंस! by साती
कहर.!
लोल
superb cool
लेख आवडला
lekh
निर्वाण!!
सध्या काही नवीन पण खंग्री
खंग्री
In reply to सध्या काही नवीन पण खंग्री by बॅटमॅन
तुम्ही अँग्री यंग मॅन ऐकलं
In reply to खंग्री by पिनुराव
क्रुपा असो द्यावी
In reply to तुम्ही अँग्री यंग मॅन ऐकलं by आदूबाळ
जबरी, जबराट, इ.
In reply to खंग्री by पिनुराव
रेफरंस चुकल्यामुळे करंट बसल
In reply to सध्या काही नवीन पण खंग्री by बॅटमॅन
he
he
पिनु राव
In reply to he by पिनुराव
दोनदा लिहीलयं
दोन्ही अर्थातच
पिनू बाबा कि जय
एक प्रश्न
तस मुळीच नाही
In reply to एक प्रश्न by क्लिंटन
1206 लोकांनी लेख वाचला , प्रतिक्र
लगे रहो
In reply to 1206 लोकांनी लेख वाचला , प्रतिक्र by पिनुराव
आंतरजालीय स्वपीडनाची हौस?
In reply to 1206 लोकांनी लेख वाचला , प्रतिक्र by पिनुराव
मकेल?
स्वारी.
In reply to मकेल? by क्लिंटन
मकले आजच हजर सदस्यात दिसले.
In reply to स्वारी. by कॅप्टन जॅक स्पॅरो
चाबकाचा आवाज
In reply to मकले आजच हजर सदस्यात दिसले. by जेपी
हौस
In reply to स्वारी. by कॅप्टन जॅक स्पॅरो