✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कवच कुंडले

व
विनायक प्रभू यांनी
Wed, 11/12/2008 - 22:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4732 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

ल
लिखाळ Wed, 11/12/2008 - 22:38 नवीन

चांगला आहे

चांगला आहे लेख.. पुढे वाचण्यास उत्सुक.. अनुभव 'काथ्याकुटात' पडल्याने यात कुठला काथ्या आहे ते शोधत होतो. मग शेवटी कळफलकाच्या कळा कुटल्या. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 11/13/2008 - 19:48 नवीन

सुचना

प्रभुदेवा , स्टॅमिना वाढवा आता.......... लेखणाचा --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) मी मिपाचा , मिपा माझा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
आ
आंबट शौकिन Wed, 11/12/2008 - 22:33 नवीन

लेख चांगला आहे.

लेख चांगला आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/13/2008 - 00:05 नवीन

अजून एक छान विषय?

विप्र, अजून एक छान विषय हाताळताय बहुतेक. पुढच्या भागात कळेल नीट. (आणि पुढचा भाग वीज आली रे आली की लिहायला लागा. पुढचे ४-५ तास तरी जाणार नाही ना वीज ... म्हणजे लिहून होईल :) )
So you will be trained in slang language, roundabout reach, and speaking between two lines.
'चित्रकला', 'झेंडावंदन' वगैरेचं मूळ सापडलं. तुम्ही क्रिप्टिकशास्त्रात कसे एवढे पारंगत झालात ते समजले आता. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 11/13/2008 - 11:39 नवीन

भाईकाका

भाईकाकांचा पण हात आहे ह्या शास्त्रात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सहज गुरुवार, 11/13/2008 - 10:56 नवीन

प्रभु

घरोघरी फिरुन लोकांना कुटुंबनियोजनाबद्दल प्रबोधन करायचे काम सेवाभावी कार्यकर्ते कसे करतात हे आम्हाला समजवा. तुम्ही एक दोन किस्से घेउन लिहा की.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/13/2008 - 11:25 नवीन

सहमत

काका, उदाहरणं देऊन आम्हा ढ विद्यार्थी-वाचकांसाठी लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
अ
अवलिया गुरुवार, 11/13/2008 - 11:54 नवीन

चांगले

चांगले आहे. अंगच्या गोष्टींबद्दल तुम्ही सांगत आहात... थोडे स्पष्ट असेल तरी हरकत नाही. काही जणांचा बोळा निघेल हा झालाच तर फायदाच होईल.
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/13/2008 - 13:04 नवीन

हेच म्हणतो

हेच म्हणतो आहे ! प्रभु देवा, थोडं नाही.. एकदम व्यवस्थीत स्पष्ट लिहा ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 11/13/2008 - 13:53 नवीन

चांगला भाग

लवकर लिहा पुढचा भाग. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश गुरुवार, 11/13/2008 - 18:28 नवीन

सपष्ट

सपष्ट लीवताय. आजुन येवदे लवकर अवांतर : ईज गेल्यावर काय ऊद्योग करता? मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 11/13/2008 - 18:31 नवीन

ईज असतांना

ईज असतांना जे चार्ज झालं असल ते डिस चार्ज करतात.. चौकशाच लय लोकांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
च
चतुरंग गुरुवार, 11/13/2008 - 18:59 नवीन

प्रभुदेवा!

सुरुवात चांगली आहे! लोकांच्या कल्याणाचे काम त्यांच्याच शिव्या आणि दगड खात करायचे म्हणजे सोपे नव्हे. अजून डीटेल मधे येऊदेत. तुमच्या सायबाच्या बोलण्यावरुन भरपूर दुनियादारी केलेला उच्चपदस्थ आय्.ए.एस. असावा असे वाटते (सचिव पदाला पोचलेला). चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 11/13/2008 - 19:35 नवीन

आय ए.एस.

आय्.ए.एस अधिकारी ह्याना वचकून असायचे एवढ्या फाट्क्या तोंडाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा