तु
लेखनप्रकार
आज... थरथरत्या नाजुक पानावरच दव तुझ्या ओठांची आठवण करून देतय आणि त्याच पानाची जमिनीकडे झुकलेली कडा तुझ्या लाज-या पापण्यांची. पानामगुन हळूच डोकावणार फुल म्हणजे तर मूर्तिमंत तूच. खिड़की पल्याड उभी राहून हळूच माझ्याकडे पहाणारी.... आज ही पहाट संपूच नये अस वाटतय. कारण खळाळणा-या झा-यामधून तुझ हासु एकु येतय. वडाच्या पानांना चुकवत जमिनीवर उतरलेली सूर्याची तिरीप तुझ्या अवखळपणाची आठवण करून देते आहे. जस निघायच्या घाईतही माझे डोळे तुला शोधतात आणि हे पक्क माहीत असलेली तू उगाच कामात असल्याच भासवातेस. हाय ... हा वाहणारा वारा... तुझ्या चेह-यावर झुकणा-या बटांशी खेळतोय जणु. ही पहाट... हा निसर्ग....इथे असणारा मी.... विरणार धुक... आणि माझी वेडी आशा ... कदाचित् तू आज तरी येशील!
वाचने
3929
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
ह्म्म्म !!
कैच्या कै!
In reply to कैच्या कै! by पिवळा डांबिस
पिडांकाका...
In reply to पिडांकाका... by सविता००१
:)
In reply to कैच्या कै! by पिवळा डांबिस
असले विचार मनात असलेला जर
In reply to असले विचार मनात असलेला जर by गवि
नवरी असेल तर मी स्वयंसेवक
In reply to नवरी असेल तर मी स्वयंसेवक by ज्ञानोबाचे पैजार
काय हो भलतेच उद्देश तुमचे..
In reply to काय हो भलतेच उद्देश तुमचे.. by गवि
अरे अरे अरे गवि,
काय हो पिडांकाका!चहा सांडला ना!!
अरे देवा!!!
पिडा काका
In reply to पिडा काका by मनिमौ
मने
छातीत कळ आली !
चांगला कल्पनाविलास !
छे छे हे पुणं नाहीच
ह्या आयडीचे नाव बदलुन "ट्युब