मिपा संमेलन १५ फेब्रु. २०१५ आणि पुणेकर
कट्टा फेम मुवि यानी सूचित केलेल्या आम्बिवली येथील वनविहार येथे दि. १५ फेब्रुवारी रविवार रोजी मिपातील पुणेकर व मुंबईकर व बाकी येतील ते असे संमेलन आयोजित होत आहे. या संमेलनास जाण्यासाठी पुणेकरांचे समायोजकाचे ब्याटन श्री इस्पिक एक्का साहेब यानी माझ्याकडे दिले आहे.
पुणेकरानी पुणे ते पुणे व्हाया चिंचवड ( येथे मी व मुवी चे चिरंजीव हे प्रवासी ) असे जावे त्यासाठी रेलवे मग सहा आसनी
असा प्रवास शक्यतो करू नये असे मला वाटते. त्यासाठी जर भाड्याने ( येथे किराया हा अर्थ घ्यावा ) वाहन घेतले तर ३०० किमी चे अंंतराचे पैसे बहुतेक द्यावे लागतील. सदर अंतर त्या पेक्षा काहीसे कमी असेल. पण सर्वाना मजेत जाता येईल. दुसरा पर्याय असा की पुणेकरातील जे येणार आहेत त्यानी पूल करून येण्याजाण्याचा खर्च वाटून घ्यावा. त्यासाठी कोणाकडे स्वत:ची कार आहे का? ते देण्यास ते तयार आहेत का ?हे पहावे लागेल. प्रथमत: त्यासाठी जे पंधरालाच सकाळी येणार आहेत त्यानी माझ्याकडे संपर्क साधावा. त्यात आपण रेल्वे आरक्षण केले आहे सबब परस्पर येऊ. मी शेअर करून येणार पण मी माझी कार काही आणू शकत नाही. किंवा मी माझी कार आणतो. मला इतरानी शेअर करावे. ( असे असल्यास चालविणारा सोडून इतर किती कार मधे सामावून घेउ शकाल याचे उत्तर . असे त्वरित कळवावे. म्हणजे पुढील कायवाही करता येईल.
==============================================
कट्ट्याला येणार्या पुणे-पिंचि च्या सर्व सभासदांनी कृपया संयोजनाला लागणारी आपली माहिती खालीलप्रमाणे चौकटचा राजा या आयडीवर पाठवावी :
(* : योग्य पर्याय ठेऊन दुसरा डिलीट करा.) १. मिपा आयडी / नाव : २. निघण्याची तारीख : १४ फेब / १५ फेब * ३. निघण्याचे ठिकाण : पुणे / पिंचि * ४. सामाईक व्यवस्था शक्य झाल्यास तिने प्रवास कसा करण्याची इच्छा आहे का ? : हो / नाही * ५. एकूण कितीजण येणार आहेत ? : अ) मोठे :________ आ) मुले:______ ============================================== धन्यवाद !
वाचने
8557
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
तुम्ही कार आणत असाल तर...
ब्याटन लिडर चौकटराजांचे
ये ण्या ची ई छा हो ती प ण को
In reply to ये ण्या ची ई छा हो ती प ण को by त्रिवेणी
पोचलीस की आम्ही आहोत ना
In reply to ये ण्या ची ई छा हो ती प ण को by त्रिवेणी
अरेरे!
In reply to अरेरे! by प्रभाकर पेठकर
पेठकर काका,
In reply to पेठकर काका, by ज्ञानोबाचे पैजार
(No subject)
In reply to पेठकर काका, by ज्ञानोबाचे पैजार
पुण्याचे सगळे मिपाकर जंटलमण
In reply to पेठकर काका, by ज्ञानोबाचे पैजार
हा हा हा
शुभेच्छा!
शुभेच्छा
राहिले, दूssssssssर घर माझे...
कट्टेकरी पुणेकरांना शुभेच्छा.
हा हा हा!
In reply to हा हा हा! by पिवळा डांबिस
'यायला नक्कीच आवडलं असतं, पण.....'
In reply to 'यायला नक्कीच आवडलं असतं, पण.....' by मुक्त विहारि
जरूर करूयात. धन्यवाद मुविशेठ.
In reply to जरूर करूयात. धन्यवाद मुविशेठ. by पिवळा डांबिस
कट्याला मान्यता...
In reply to कट्याला मान्यता... by मुक्त विहारि
ओक्के
In reply to जरूर करूयात. धन्यवाद मुविशेठ. by पिवळा डांबिस
कवा येतांव?
शुभेच्छा! !
सर्वांना कट्ट्यासाठी
शुभेच्छा
In reply to शुभेच्छा by कुंदन
पुणे मिपाकर कंपु नं १ ( )
In reply to शुभेच्छा by कुंदन
कुंद्याचा रिप्लाय बघुन आनंद
फोतो कुथेत
In reply to फोतो कुथेत by पर्नल नेने मराठे
@फोतो कुथेत >>
In reply to @फोतो कुथेत >> by अत्रुप्त आत्मा
अहो चुचुमामी आलेली असताना
In reply to अहो चुचुमामी आलेली असताना by सूड
चूप! हल्कत कुजकत!