साहित्यः
१. मोकळा शीजवलेला भात
२. उभे चीरलेले कांदे - २
३. उभी चीरलेली सीमला मीरची - १
४. वाफवलेले किंवा फ्रोझन मटार - १/२ वाटि
५. बारीक चीरलेले टोमॅटो - ३ ते ४
६. पनीर क्युब्स - १ पाकिट
७. पेस्ट - २ चमचे (२ पाकळ्या लसूण, पेरभर आलं, २ हिरव्या मिरच्या, कोथींबीर)
८. बटर क्युब्स - ३
९. तेल - २ चमचे (म्हणजे बटर जळणार नाहि)
१०. गरम मसाला - १/२ चमचा
११. धणे पावडर - १.५ चमचा
१२. लाल तिखट - १ चमचा
१३. बिर्यानी मसाला - १/२ चमचा (एच्छिक पण छान फ्लेवर येतो)
१४. चवीनुसार मीठ
१५. बारीक चीरलेली कोथींबीर/किसलेलं पनीर
कृती:
१. फ्रोजन पनीर क्युब्स वापरणार असाल तर थोडया वेळ गरम पाण्यात घालून ठेवा जेणेकरुन मउ होतील. हे क्युब्स किंचीत मोठे असतात म्हणुन त्यांचे मधून दोन भाग करा. थोडे क्युब्स बाजूला ठेवुन बाकिचे आवडत असल्यास शॅलो फ्राय करुन घ्या. बाजूला ठेवलेले क्युब्स किसुन ठेवा.

२. मंद आचेवर नॉन स्टिक कढई/वोक/पॅन मधे बटर क्युब्स घाला. लगेच दोन चमचे तेल घाला. तेल तापलं कि उभा चीरलेला कांदा घालून परता. कांदा साधारण तपकिरी झाला कि वाटलेली पेस्ट घाला. पेस्टचा कच्चा वास गेला कि उभी चीरलेली सीमला मीरची घालून परता

३. सीमला मीरची मउ झाली कि आता बारीक चीरलेला टोमॅटो घाला. वाफा देत देत टोमॅटो पुर्णपणे शीजला कि वाफलेले मटार घाला. मटार घालून १-२ मि. परतलं कि सगळे मसाले / चवीनुसार मीठ घाला.

४. पाण्याचा हलका हबका मारा जेणेकरुन मसाले खाली लागणार/चीकटणार नाहित. एक ४-५ मि. शॅलो फ्राय केलेलं पनीर, किसलेलं थोडसं पनीर आणि कोथींबीर त्यात घाला. कढईवर झाकण ठेवून एक ४-५ मि. पनीर मधे सर्व मसाले मिसळून जाउ दया. अर्थात भाजी मधे मधे ढवळत रहा.

५. पाणी पुर्ण आटुन भाजी सुकि झाली कि गॅस बंद करा. आता त्यात मोकळा शीजवलेला भात हलक्या हाताने मिक्स करा.

६. बारीक चीरलेली कोथींबीर आणि किसलेलं पनीर पेरुन गर्मागरम मटार - पनीर पुलाव आवडत्या चटणी/रायतं किंवा लोणच्या सोबत पेश करा.
अवांतरः पनीर शॅलो फ्राय केलेलं पॅन काळच / ग्लेझ उडालेलं आहे. त्यावर कोणी ताशेरे ओढू नये हि विनंती.
प्रतिक्रिया
हा भात आयता करून मिळाल्यास
दिपक कुवैत म्हटल्यावर ते
In reply to हा भात आयता करून मिळाल्यास by रेवती
+१००
In reply to दिपक कुवैत म्हटल्यावर ते by आनन्दिता
भारी झालाय.
पनीर किंग इज बॅक
मी पण एकदा करून बघीतला होता....
झकास
मस्त पाकृ!
मस्तच !!
शेवटच्या तीन फोटूंमधून
सध्या पाकशाळा-प्रवेश झालेला असल्यामुळे....
In reply to शेवटच्या तीन फोटूंमधून by अत्रुप्त आत्मा
सध्या पाकशाळा-प्रवेश झालेला असल्यामुळे...
In reply to शेवटच्या तीन फोटूंमधून by अत्रुप्त आत्मा
@कुणाचं शरीर धरलतं हो बुवा??>
In reply to सध्या पाकशाळा-प्रवेश झालेला असल्यामुळे... by दिपक.कुवेत
धन्यवाद आणि अभिनंदन!
भात्या तेरी
In reply to धन्यवाद आणि अभिनंदन! by भाते
स्लssssssर्प ! यापेक्षा जास्त
कढई आणि वोक मधे नेमका काय फरक
छान सोपी पाकृ !
झकास!
नेहमीप्रमाणेच छान.
मस्तच!
दीपक
हा भात आणखी रिच बनवायाचा असेल
खूप दिवसानी आली रेसिपी.मस्त
मस्तच.
कालच करुन पाहिला...आणि भात
नवऱ्यानी
In reply to कालच करुन पाहिला...आणि भात by स्वप्नांची राणी
ईतका भरपूर पण नव्हता बनवला हो
In reply to नवऱ्यानी by सूड
नवर्याने
In reply to ईतका भरपूर पण नव्हता बनवला हो by स्वप्नांची राणी
(No subject)
In reply to नवर्याने by कपिलमुनी
वचन महत्वाचं कि पुलाव खाणारा महत्वाचा??
In reply to (No subject) by सूड
पनीर सोडून पाकृ आवडली.
काल केला ,मस्त झालेला
धन्यवाद
घेउन काय होणार?
In reply to धन्यवाद by दिपक.कुवेत
दिपक.पनीर
In reply to घेउन काय होणार? by सविता००१
धन्स सविता
In reply to दिपक.पनीर by सविता००१
मी पनीर न घालता करणार.
दीपकभाऊ, आज मोठ्या उत्साहात
अरेरे मितान
In reply to दीपकभाऊ, आज मोठ्या उत्साहात by मितान
आज केला.
मस्त रे!
मस्त!
आवडली पाक्रु!
वाह वाह ! क्या पुलाव है
वोह क्या है ना पियुशा
In reply to वाह वाह ! क्या पुलाव है by पियुशा
छान दिसतोय पुलाव.. करुन बघेन.
मस्त..
आम्ही पण काल रात्री केला होता
धन्यवाद स्रुजा
In reply to आम्ही पण काल रात्री केला होता by स्रुजा
>>काल आमच्याकडे १५ तास स्नो
In reply to आम्ही पण काल रात्री केला होता by स्रुजा
सूड अरे प्रत्येक वेळी
In reply to >>काल आमच्याकडे १५ तास स्नो by सूड
दिपक, तुम्ही म्हणता ते खरं
In reply to सूड अरे प्रत्येक वेळी by दिपक.कुवेत
प्रयोजन-लेस
In reply to दिपक, तुम्ही म्हणता ते खरं by स्रुजा
>>प्रामाणिक कौतूक पण काय
In reply to दिपक, तुम्ही म्हणता ते खरं by स्रुजा
+१११११११११११११११११११११११११
In reply to >>प्रामाणिक कौतूक पण काय by सूड
हा हा !!
In reply to +१११११११११११११११११११११११११ by दिपक.कुवेत
काय बनावतोस रे तू !!!!,
बिनकामी भूक चाळवल्याबद्दल
मरी गयो रे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }