संस्कृत काव्यामध्ये च वै तू हि ह्याचे अनन्यसाधारण महत्व आहे ...फिलर्स म्हणून अतिशय कामास येणारे
हल्ली मराठी मालिकांमधील काही संवाद ... अत्यंत फुटकळ बाबही काहीतरी विशेष महत्वाची असल्यासारखे दाखवणे ...तसेच काही दृश्यांकने ह्या फिलर्स सारखे पण अत्यंत डोक्यात जाणारे
१. कुणीही कुठूनही बाहेरून आले कि : तू 'फ्रेश' होऊन ये ...अरे तो/ती फ्रेशच दिसत असतांना पुन्हा काय ...आणि हात पाय धुवून घे असे सोपे वाक्य नाही ...फ्रेश होऊन ये
२. कोणताही तणाव आला कि : त्याला / तिला थोडा वेळ दे
किंवा
तू आधी/थोडी शांत हो
३. अत्यंत फालतू समस्या मांडली तरी "मी समजू शकतो"
४. कसल्याहि फालतू विधानावर स्क्रीनवरच्या प्रत्येकाच्या चेहेर्यावर हलका प्रकाश झोत आणि त्यांची प्रतिक्रिया ...
५. काही ठिकाणी पांचट तकिया कलाम
-"नानामृत (नाना +अमृत)...मला पहिल्यांदा ऐकले तेव्हा मला भलतेच वाटले होते "
-"शोधलं कि सापडते"
तरी हल्ली ते 'त्रिवार नकार' किंवा त्रिवार होकार with slight एको फार ऐकू येत नाहीत ...
वाचने
6986
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळ्यात जबरदस्त प्रकार म्हणजे
"तुम!"
आणि एपिसोड संपायचा. दाराबाहेर कोण असावं या उत्कंठेने पुढचा एपिसोड लावावा, तर सिलेंडरवाला, रद्दीवाला वगैरे असायचा!दाराबाहेर कोण असावं या
In reply to सगळ्यात जबरदस्त प्रकार म्हणजे by आदूबाळ
संपलोय
In reply to सगळ्यात जबरदस्त प्रकार म्हणजे by आदूबाळ
हा हा हा.
In reply to सगळ्यात जबरदस्त प्रकार म्हणजे by आदूबाळ
दाराबाहेर कोण असावं या
In reply to सगळ्यात जबरदस्त प्रकार म्हणजे by आदूबाळ
(No subject)
In reply to सगळ्यात जबरदस्त प्रकार म्हणजे by आदूबाळ
महान
In reply to सगळ्यात जबरदस्त प्रकार म्हणजे by आदूबाळ
फ्रेश होऊन ये
पण जायचे असल्यास ते पात्र
In reply to फ्रेश होऊन ये by सिरुसेरि
हाहाहा!
आणि ते
In reply to हाहाहा! by पैसा
डेली सोप म्हणजे केवळ तुमच्या
अग्दि खर!
शि आय डी
लोलच म्हणजे एकदम
In reply to शि आय डी by कोंबडी प्रेमी
असा काय जगात असत कि नाही, ह्यांच्या ?
या विषयाची व्याप्ती भयानक मोठी आहे हो !
शोधलं की सापडतंच बद्दल मला जे
मराठी दैनिक साबणांमध्ये
हे असलं १००% मराठी बोलणं
In reply to मराठी दैनिक साबणांमध्ये by वेल्लाभट
सिर्यल मधे असं बोल्लं नाही तर
In reply to हे असलं १००% मराठी बोलणं by असंका
(No subject)
In reply to सिर्यल मधे असं बोल्लं नाही तर by कॅप्टन जॅक स्पॅरो
दैनिक साबणांमध्ये
In reply to मराठी दैनिक साबणांमध्ये by वेल्लाभट
जबरी आहे हे
टी-रेक्स येत असल्याप्रमाणे
In reply to जबरी आहे हे by फारएन्ड
(No subject)
In reply to जबरी आहे हे by फारएन्ड
प्रत्येक वाक्यानंतर
म्हणजे काय !!!
In reply to प्रत्येक वाक्यानंतर by मराठे
+१