✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

घागबुवा

व
व्यंकु यांनी
Tue, 11/11/2008 - 12:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2108 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Tue, 11/11/2008 - 13:17 नवीन

तेव्हा

तेव्हा बुवांना तब्येतीची साथ आणि किर्तनाचा उत्साह लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. हेच म्हणतो.. घागबुवांना माझाही दंडवत..! अभिनय, ज्ञान, गाणं, उत्तम रसाळ वाणी, प्रसन्न मुद्रा, प्रासादिकता इत्यादी अनेक गोष्टी आवश्यक असणारी कीर्तनकला खरंच खूप अवघड आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
द
दिनेश५७ Tue, 11/11/2008 - 22:54 नवीन

खरेच!

आमच्या साखरप्याच्या देवळात दत्तजयंती उत्सवात घागबुवांचे कीर्तन असायचे. खरंच, त्यांच्या किर्तनाला पंचक्रोशीतली माणसं आवर्जून हजेरि लावायची. आम्हा मुलांना किर्तनाची एव्हढी आवड नव्हती. घागबुवांच्या किर्तनामुळे ती रूजली. घागबुवांना उत्तम आरोग्य लाभो, ही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा