साहित्यः
३ वाट्या तांदूळ
१ वाटी उडदाची डाळ
३/४ वाटी मूग डाळ
१/२ वाटी तूरीची डाळ
१/२ वाटी चणा डाळ
१/४ वाटी जाड पोहे
४-५ हिरव्या मिरच्या
१ छोटा कांदा
कढीपत्ता
कोथींबीर
मीठ चवीनुसार
पाकृ:
प्रथम सर्व डाळी व तांदुळ स्वच्छ धुवून, एकत्र ५-६ तास भिजवणे.
मिश्रण वाटण्याआधी पोहे भिजवून घेणे, मिरच्या बारीक चिरून घेणे.
मिक्सरच्या भांड्यात डाळ-तांदूळ, भिजवलेले पोहे व बारीक चिरलेल्या मिरच्या एकत्र करून वाटून घेणे.
वाटलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथींबीर व मीठ घालून चांगले एकत्र करावे.
आप्पेपात्र गॅसवर ठेवून त्यात थोडेसेच तेल घालावे व तयार मिश्रण डावाने घालून आप्पे सोनेरी रंगावर फ्राय करावे.
उलटवून दुसरी बाजू ही छान होऊन द्यावी, गरज वाटल्यास थोडे तेल घालावे.

तयार आप्पे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
नोटः
ह्या मिश्रणाला फर्मेंट करायची गरज नाही. रात्री डाळ-तांदूळ भिजवले तर सकाळी नाश्त्याला बनवता येतात.
आवडत असल्यास सांबाराबरोबरही सर्व्ह करू शकता.
वाह! मस्तं!
वॉव.. खासच. शेवटचा फोटो अगदी
In reply to वॉव.. खासच. शेवटचा फोटो अगदी by गवि
@ शेवटचा फोटो अगदी रेडी टु
आली
In reply to आली by सविता००१
+१
किती दिवसानी आलीस गं.मस्त
अरे वा मी फक्त उडीद डाळ आणि
प्रोटीन हा शब्द वाचताच डोळे
सुंदर फोटो...
मस्तच.
In reply to मस्तच. by शिद
आमलेल्या ताडीमध्ये?? बरे
In reply to आमलेल्या ताडीमध्ये?? बरे by सूड
आमलेली ताडी म्हणजे सकाळची
नयनरम्य फोटो !
केव्हाची वाट बघत होते गं!
In reply to केव्हाची वाट बघत होते गं! by उमा @ मिपा
अगं छान होतात
येस्स......मस्त पाकृ व फोटू.
झकास
+१००
मस्त..
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
हो ना ! माझ्या तर कडधान्यांना
मस्त वाटताहेत. उद्या करण्यात
मस्तच
मस्तच
फक्त फोटो बघीतले...
_/|\_
सुंदर!
In reply to सुंदर! by रुपी
होय, माझ्या मैत्रिणीने वापरले
In reply to होय, माझ्या मैत्रिणीने वापरले by रेवती
हम्म
मस्त हे करून बघितले आहेत
आली...आली....
छान पाकृ आणि फोटो! इथे थंडीत
ग्रेट.
का? का?? का???
मस्त झाले अप्पे.काल करुन
In reply to मस्त झाले अप्पे.काल करुन by इशा१२३
धन्यवाद इशा.
अप्पेपात्राला चिकट्ले माझ्याकडे
मी ही बनवले सगळ्या डाळी घालुन
In reply to मी ही बनवले सगळ्या डाळी घालुन by स्पंदना
धन्यवाद अप्पूताई
तोंपासु
मस्त!
आज
बनवले आज. मस्त झालेत.
खुप छान