✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शांत गाणी....

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 01/29/2015 - 01:25  ·  लेख
लेख
शीर्षकात बरेच काही असल्याने, मुळ लेखालाच सुरुवात करतो.तरी पण दोन वाक्यातले मनोगत.ही गाणी मी शक्यतो एकटाच ऐकतो.असे वाटते की, ते गायक, त्यांच्या भावना फक्त माझ्याकडेच व्यक्त करत आहेत. मराठी.... १. मालवून टाक दीप. (https://www.youtube.com/watch?v=9rhPyDAuaGE) २. येशील, येशील, येशील राणी पहाटे पहाटे येशील (https://www.youtube.com/watch?v=RYcuTXiQkDw) ३. झाल्या तिन्ही सांजा (https://www.youtube.com/watch?v=B-I3VMOA6gg) ४. शुक्र तारा मंद वारा (https://www.youtube.com/watch?v=bu10VgPSK-w) ५. जेथे सागरा धरणी मिळते (https://www.youtube.com/watch?v=w3-vtWptq4Y) ६. ही वाट दूर जाते (https://www.youtube.com/watch?v=--qVdYTk4_M) ७. धुंद मधुमती (https://www.youtube.com/watch?v=0SIOaIbL84E) ८. येरे घना येरे घना (https://www.youtube.com/watch?v=xt_GCoAm2BY) ९. लाजून हासणे अन हासून ते पहाणे (https://www.youtube.com/watch?v=XA_0pjEM0Dk) आणि हे माझे आवडते..... १०. मलमली तारुण्य माझे (https://www.youtube.com/watch?v=SzkkiagIOQA) हिंदी १. फैली हुई है सपनोंकी बाहे (हाउस नंबर ४४) २. रहे ना रहे हम (ममता) ३. तेरे बिना जिंदगी से कोई (आंधी) ४. कभी तनहाई में युं हमारी याद आयेगी (हमारी याद आयेगी) ५. ना तुम हमें जानो, ना हम तुम्हे जाने (बात एक रात की) ६. वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजी़ब है. (खामोशी) ७. इतना ना मुझ से तू प्यार बढा़. (छाया) ८. मेरे नींदो में तुम (नया अंदाज) ९. दिल का भंवर करे पुकार (तेरे घर के सामने) आणि १०. कोई होता जिसको अपना (मेरे अपने) =========== डिस्केमर : धाग्याची प्रेरणा "वेल्लाभट" ह्यांचा "साउंड सिस्टीम शो ऑफ करण्यासाठी उत्तम गाणी" हा धागा (http://misalpav.com/node/30143) आणि अजून एक, वेल्लाभटांच्या धाग्यानंतर लगेच हा धागा काढायची स्फुर्ती झाली, ह्यातच वेल्लाभटांच्या धाग्याच्या विषयाचे यश आहे. ========>
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
20165 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

चांगला धागा

बहुगुणी
गुरुवार, 01/29/2015 - 02:06 नवीन
वेळ मिळेल तशी यादी वाढवेनच, सध्या फक्त वाचन-पावती...
  • Log in or register to post comments

चल अकेला चल अकेला चल अकेला,

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/29/2015 - 07:00 नवीन
चल अकेला चल अकेला चल अकेला, तेरा मेला पिछे छुटा राही...चल अकेला|
  • Log in or register to post comments

आम्ही ओऽळखून आहो साऽरे तुमचे

कंजूस
गुरुवार, 01/29/2015 - 07:55 नवीन
आम्ही ओऽळखून आहो साऽरे तुमचे बहाऽणे। ही पावती मुविंसाठी. चाफा बोलेऽना -- अतृतप्त आत्मासाठी. पाऽऊले पऽडती गडाचिये वाऽट| माझ्यासारख्या भटक्यांसाठी.
  • Log in or register to post comments

याद कीया

जुइ
गुरुवार, 01/29/2015 - 08:16 नवीन
याद कीया दिलने कहां हो तुम.
  • Log in or register to post comments

बुडता आवरी मज भवाचे सागरी....

स्वप्नांची राणी
गुरुवार, 01/29/2015 - 08:25 नवीन
बुडता आवरी मज भवाचे सागरी.... http://gaana.com/song/budata-aavari-maj तुकोबांची एक नितांतसुंदर रचना आणि सुमन कल्याणपुर यांचा स्वर्गिय स्वर!!
  • Log in or register to post comments

चोक्कस

विटेकर
गुरुवार, 01/29/2015 - 17:52 नवीन
माझे अत्यन्त आवडते गाणे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

मराठी - केतकीच्या बनी तिथे

खटपट्या
गुरुवार, 01/29/2015 - 08:46 नवीन
मराठी - केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर हींदी - दील ढूंडता है फीर वही फुरसत के रात दीन. ये कहा आ गये हम युही साथ चलते चलते.. तुम आ गये हो नूर आ गया है. दील तो है दील. दीलका ऐतबार क्या किजे, आगया जो कीसीपे... कतरा कतरा जिने दो आज कल पांव जमी पर नही पडते मेरे... सद्या एवढीच..
  • Log in or register to post comments

तुझसे नाराज नही जिंदगी.....

खटपट्या
गुरुवार, 01/29/2015 - 09:03 नवीन
तुझसे नाराज नही जिंदगी..... मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है.... रिम झीम गीरे सावन न जाने क्यू होता है ये जिंदगी के साथ...
  • Log in or register to post comments

++१

मी-सौरभ
Fri, 01/30/2015 - 17:07 नवीन
सेम पिंच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

हे बरं केलंत

वेल्लाभट
गुरुवार, 01/29/2015 - 10:37 नवीन
मुविकाका हे बरं केलंत. गाण्यातल्या या पंथाला स्वतंत्र धागा हवाच. स्पीकर ठणाणवण्याची गाणी वेगळी आणि ही वेगळी; मनाच्या तारा अलगद छेडणारी. आणि माझ्या धाग्याच्या शीर्षकापेक्षा, संगीतया दैवी गोष्टीचं हे खरं यश आहे. 'मला गाणी ऐकायला बियकायला विशेष आवडत नाहीत' म्हणणारी लोकंही एकट्यात गुणगुणतात यातच सगळं आलं. असो. शांत प्ले लिस्ट मधे चेरिपिकिंग करतो आज.
  • Log in or register to post comments

अजून काही वेगळी गाणी आहेत,

मुक्त विहारि
गुरुवार, 01/29/2015 - 11:29 नवीन
जी आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबरच ऐकण्याने जास्त खुलतात... उदा.... १. अभी ना जावो छोडकर २. अच्छा जी मैं हारी, चलो मान जावो ना ३. ख्वाब हो तुम या, कोई हकीकत कौन हो तुम बतलावो. ४. पिया पिया पिया, मोरा जिया पुकारे ५. तेरा मेरा प्यार अमर, फिर क्युं मुझको लगता है डर ६. लग जा गले के फिर ये हसीन शाम हो ना हो ७. सुन सुन सुन जालीमा, प्यार हमको तुमसे हो गया. ८. जाने कहा मेरा जिगर गया जी. ९. आंखो ही आंखो में इशारा हो गया १०. दिल तडप तडप के कह रहा है आ भी जा ११. दो लब्जों की है दिल की कहानी १२. कह दू तुम्हे या चुप रहुं, दिले में मेरे आज क्या है १३. देखो कसम से , कसम से कहते है तुम से हां १३. युं तो हमनें लाख हसीन देखे है, तुमसा नहीं देखा...(हे गाणे गातांना हळूच एक चोरटा कटाक्ष बायको कडे टाका, त्याशिवाय ह्या गाण्यातली गंमत कळणार नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

हे गाणे गातांना हळूच एक चोरटा

काळा पहाड
गुरुवार, 01/29/2015 - 13:42 नवीन
हे गाणे गातांना हळूच एक चोरटा कटाक्ष बायको कडे टाका
कुणाच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कुणाच्या?

दिपक.कुवेत
गुरुवार, 01/29/2015 - 20:01 नवीन
बायको असली (च) तर स्वःताच्या (च) नाहितर दुसर्‍याच्या...हाकानाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

बरेच दिवसांपासुन एक चांगली सी

राजाभाउ
गुरुवार, 01/29/2015 - 10:51 नवीन
बरेच दिवसांपासुन एक चांगली सी.डी/युसबी बनवण्याचा विचार चालू होता, आता इथुनच सुरुवात करतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

तरुण आहे रात्र अजुनी....

गुंड्या
गुरुवार, 01/29/2015 - 11:51 नवीन
तरुण आहे रात्र अजुनी....
  • Log in or register to post comments

यारा सीली सीली.

गवि
गुरुवार, 01/29/2015 - 11:55 नवीन
यारा सीली सीली. चाला वाही देस. जीवन से भरी तेरी आंखे.
  • Log in or register to post comments

इथे बराच मोठा खजिना जमा होणार

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/29/2015 - 11:57 नवीन
इथे बराच मोठा खजिना जमा होणार आहे. वाखू साठवली आहे.
  • Log in or register to post comments

१) रुणानुबंधांच्या चुकुन

राजाभाउ
गुरुवार, 01/29/2015 - 11:58 नवीन
१) रुणानुबंधांच्या चुकुन पडल्या गाठी २) दयाघना ३) ये तेरा घर ये मेरा घर.
  • Log in or register to post comments

...

भुमन्यु
गुरुवार, 01/29/2015 - 12:00 नवीन
१. त्या फुलांच्या गंधकोषी २. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या ३. तोच चंद्रमा नभात ४. बगळ्यांची माळ फुले...
  • Log in or register to post comments

विक पाँइट आहे हो

पदम
गुरुवार, 01/29/2015 - 12:13 नवीन
विक पाँइट आहे हो गाणी म्हणजे व जुनी गाणी म्हणाल तर खूपच वेल मिळाला की लिस्ट वाढ्वेण. १) पान जागे फुल जागे भाव नयनी जागला
  • Log in or register to post comments

अजून काही

नंदन
गुरुवार, 01/29/2015 - 12:25 नवीन
हिंदी गाण्यांबद्दल एका ओळीत उत्तर म्हणजे लताबाईंची पन्नास आणि साठच्या दशकांतील गाणी. वानगीदाखलः १. मेरे मन के दिये २. मेरा करार ले जा ३. हर आस अश्कबार है ४. वो दिल कहाँ से लाऊं ५. कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं ६. ये दिल और उनकी निगाहों के साये (हे सत्तरच्या दशकातलं) 'नॉन-लता' म्हणाल तर 'जलते है जिस के लिए' (तलत), 'दिन ढल जाए' (रफी), कभी तनहाईयों में यूं (मुबारक बेगम), वक्त ने किया क्या हंसी सितम (गीता दत्त), अब के बरस भेज (आशा), शोखियों में घोला जाए - फूलों के रंग से - पल पल दिल के पास (किशोर), चलो इक बार फिर से (महेन्द्र कपूर), या दिल की सुनों दुनियावालों (हेमंत कुमार), माई री मैं कैसे कहूं प्रीत (मदन मोहनच्या आवाजातलं) ही काही चटकन आठवणारी. मराठीत - १. स्वर आले दुरुनि २. तोच चंद्रमा नभात ३. भय इथले संपत नाही ४. त्या फुलांच्या गंधकोषी ५. बगळ्यांची माळ फुले ६. त्या तरुतळी विसरले गीत
  • Log in or register to post comments

माझी आवडती

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/29/2015 - 12:26 नवीन
माझी आवडती १. तोच चंद्रमा नभात २. मलमली तारुण्य माझे ३. तरुण आहे रात्र अजुनी ४. चिन्मया सकल हृदया ५. आकाशी झेप घे रे पाखरा ६. लाजुन हासणे अन हासुन ते पहाणे ७. रुपेरी वाळुत माडांच्या बनात ८. तुझ्या डोळ्यात दिसे मज ९. तीने बेचैन होताना १०. जेव्हा तुझ्या बटांना ११. उगीच का कांता (ओरिजिनल अब्दुल करीम खान यांचं, रविवारची सकाळ मधलं आदळ आपट नव्हे =)) ) हिंदी मधे १. तु ही रे २. तुम ही हो ३. तुने जो ना कहा ४. गुमनाम है कोई ५. कही दिप जले कही दिल ६. पियु बोले ७. रोजा जानेमन ८. तेरा साया साथ होगा ९. तन्हाई (दिल चाहता है वालं) १०. तुने मुझे पेहेचाना नही ११. पहिली नझर मे ऐसा जादु कर दिया १२. एक लडकी को देखा तो ऐसा लगा (१९४२ अ लव्ह स्टोरी) १३. दो दिवाने शेहेर मे (जब्राट आवडतं हे गाणं) लिस्ट लै मोठी असा!
  • Log in or register to post comments

रुपेरी वाळुत माडांच्या बनात

मुक्त विहारि
गुरुवार, 01/29/2015 - 12:42 नवीन
७. रुपेरी वाळुत माडांच्या बनात (https://www.youtube.com/watch?v=aqMr0Np_ZeQ) किंवा... ही चाल तुरु तुरु (https://www.youtube.com/watch?v=bSLpV8er1D0) ही गाणी एकटी ऐकण्यापेक्षा, ग्रुपमध्ये गायला मस्त वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

क्रमशः …

पगला गजोधर
गुरुवार, 01/29/2015 - 12:30 नवीन
१. दाटून कंठ येतो २. बगळ्यांची माळफुले ३. ला मेर ( देबुसी, फ्रेंच) ४. सेंड मी द पिलो, द्यात्स अमोरे (डीन मार्टिन) ५. लेट देर बी लव, ऐल फोर वे यु लूक टू मी (नात किंग कोल) ६. आय थिंक टू मायसेल्फ … वंडरफुल वर्ल्ड (लुइस आर्मस्त्रोंग) ७. कभी तन्हाईयोमें हमारी याद आयेगी (शमशाद बेगम) क्रमशः …
  • Log in or register to post comments

एक दुरुस्ती

मराठी_माणूस
गुरुवार, 01/29/2015 - 13:19 नवीन
एक दुरुस्ती कभी तन्हाईयोमें हमारी याद आयेगी हे मुबारक बेगम ने गायलेले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

इथे अशी यादी म्हणून देता येणार नाही.

दादा पेंगट
गुरुवार, 01/29/2015 - 12:55 नवीन
मराठी गाणि जास्त ऐकली नाही आहेत कधी. पण हिंदीत जुनी गाणी खूप ऐकतो. शांत गाण्यात तलत ऐकायला जास्त आवडते. जगजीतच्या गझलाही आवडतात. मिर्झा गालिब मालिकेतल्या जग़जीतजीनी गायलेल्या गझला वेगळ्या दुनियेत घेऊन जातात असे वाटते.
  • Log in or register to post comments

शांत गाण्यात तलत ऐकायला जास्त आवडते.

मुक्त विहारि
गुरुवार, 01/29/2015 - 13:07 नवीन
प्रचंड सहमत... वीकांताला मोबाइल बंद करुन आणि एका हातात बियर, बाजुला कोलंबीची भज्जी किंवा तळलेले पापलेट आणि हातात एखादे उत्तम पुस्तक घेवून, तलत ऐकत रहावे.... पुस्तक गळून पडते, बियर मस्त मेंदूत झिरपते आणि तलतचा आवाज एका वेगळ्याच दुनियेत घेवून जातो. सालं, पुढच्या वीकांताला भारतात आलो की, हाच बेत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा पेंगट

येसुदासच्या मधुर आवाजतली ही

किसन शिंदे
गुरुवार, 01/29/2015 - 13:02 नवीन
येसुदासच्या मधुर आवाजतली ही दोन गाणी.. १. जब दीप जले आना २. गोरी तेरा गाँव बडा प्यारा
  • Log in or register to post comments

कमीतकमी दीडदोनशे तरी आहेत.

सस्नेह
गुरुवार, 01/29/2015 - 13:10 नवीन
कमीतकमी दीडदोनशे तरी आहेत. सवडीने लिस्ट टाकत आहे. *smile*
  • Log in or register to post comments

मुवी

सुबोध खरे
गुरुवार, 01/29/2015 - 13:45 नवीन
मुवी साष्टांग नमस्कार शांत गाणी म्हटल्यावर पहिली आठवण झाली ती "मालवून टाक दीप"ची धागा उघडला तर पहिले नाव तेच. हेच गाणे मी अंदमान मध्ये एकटा दिग्लीपूर म्हणून उत्तर अंदमान मध्ये असलेल्या बंदरावर एकटाच बसलो होतो. संध्याकाळची वेळ नुकताच सूर्यास्त झालेला शांत समुद्राच्या हळूच खळखळणाऱ्या लाटांचा आवाज आणी मी माझा टेप रेकोर्डर लावला आणी पहिले गाणे हेच. दोन आलापांच्या मध्ये समुद्राची शांत खळखळ. आणी लताबाईनचा आवाज.आणी बायको माझ्यापासून ९०० किमी दूर विशाखापटणमला आजही ती आठवण अंगावर काटा आणते. असेच एक गाणे "नाम गुम जायेगा"याची आठवण पुढच्या एका लेखात येईलच. धन्यवाद
  • Log in or register to post comments

"मालवून टाक दीप"

मुक्त विहारि
गुरुवार, 01/29/2015 - 22:27 नवीन
फार वाय.झेड. गाणे आहे.एखादे उत्तम रसग्रहण ह्या गाण्यावर होवू शकेल... "मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग राजसा किती दिसात, लाभला निवांत संग त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात हाय तू करू नकोस, एवढयात स्वप्नभंग दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात सावकाश घे टिपून एक एक रूपरंग गार गार या हवेत घेऊनी मला कवेत मोकळे करुन टाक एकवार अंतरंग ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग...." आमची प्रतिभा ह्या गाण्याला योग्य नसल्याने इथेच थांबतो.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

फार वाय.झेड. गाणे का म्हणे?

सूड
Fri, 01/30/2015 - 18:08 नवीन
फार वाय.झेड. गाणे
का म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

चांगल्या अर्थानं म्हटलं असेल

बॅटमॅन
गुरुवार, 02/05/2015 - 12:39 नवीन
चांगल्या अर्थानं म्हटलं असेल रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पुरुषी फ्यांटसी!

चलत मुसाफिर
Fri, 01/30/2015 - 15:46 नवीन
"मालवून टाक दीप", "मल्मली तारुण्य माझे", "तरुण आहे रात्र अजुनी" ही आणि असली इतर गाणी ही काव्याचा बुरखा ओढलेली अवास्तव पुरुषी फँटसीची रूपे आहेत. अजून उदाहरणं देऊ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सदासर्वदा योग तूझा घडावा..

गवि
Fri, 01/30/2015 - 15:53 नवीन
सदासर्वदा योग तूझा घडावा.. वगैरे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

'मालवून टाक दीप' चे राइट्स

असंका
Fri, 01/30/2015 - 17:12 नवीन
'मालवून टाक दीप' चे राइट्स 'महावितरण' कडे आहेत, असं ऐकलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

(No subject)

अनुप ढेरे
Fri, 01/30/2015 - 17:12 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

अदनान सामी..

अदि
गुरुवार, 01/29/2015 - 13:58 नवीन
तेरा चेहरा जब नजर आये..
  • Log in or register to post comments

मराठी

सस्नेह
गुरुवार, 01/29/2015 - 16:30 नवीन
मराठी अखेरचा हा तुला दंडवत असा बेभान हा वारा बाई बाई मनमोराचा बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती चाफा बोलेना धुंद मधुमती रात रे घन तमी शुक्र हृदयी जागा तू अनुरागा जण पळभर म्हणतील हाय हाय जीवनात ही घडी अशीच राहू दे लेक लाडकी या घरची जिथे सागरा धरणी मृदुल करांनी छेडित तारा घनश्याम सुंदरा मागे उभा मंगेश वृक्षवल्ली आम्हा सोयरी ओंकारस्वरूपा प्रभाती सूर नभी रंगती राधा कृष्णावरी भाळली वेड लागले राधेला राधा गौळण करिते मंथन समाधी साधन संजीवन नाम शुभंकरोती म्हणा मुलानो तुझे गीत गाण्यासाठी उठी उठी गोपाळा विकत घेतला शाम अरे संसार संसार आला आला वारा राजा सारंगा माझ्या सारंगा श्रावणात घन निळा बरसला रिमझिम झरती श्रावणधारा सख्यारे घायाळ मी हरिणी सावर रे सावर रे पाखरा जा दूर देशी उघडले एक चंदनी दार वात इथे स्वप्नातील संपली जणू आकाशी झेप घे रे पाखरा अशी पाखरे येती आणिक दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे भेट तुझी माझी स्मरते हा खेळ सावल्यांचा रसिकहो घ्या इथे विश्रांती सजल नयन नित धार बरसती स्वार गंगेच्या काठावरती तोच चंद्रमा नभात इंद्रायणी काठी माझे माहेर पंढरी पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा मन हो रामरंगी रंगले तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल आज प्रीतीला पंख हे लाभले रे गोमू संगतीनं माझ्या तू मी डोलकर डोलकर माझे राणी माझे मोगा संधीकाली या अशा धुंदल्या राजसा जवळी जरा बसा दे रे कान्हा लटपट लटपट तुझं चालणं तुम्हावर केली मी मर्जी बहाल हुश्श, दम लागला टंकता टंकता... हिंदी थोड्या वेळानं...
  • Log in or register to post comments

गंध फुलांचा गेला सांगुन तुझे नि माझे व्हावे मिलन

पदम
गुरुवार, 01/29/2015 - 19:50 नवीन
गंध फुलांचा गेला सांगुन तुझे नि माझे व्हावे मिलन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

वाह ताई मस्तच लिस्ट आहे तुमची

वेल्लाभट
Fri, 01/30/2015 - 15:59 नवीन
वाह ताई मस्तच लिस्ट आहे तुमची. एक से एक गाणी. ग्रेट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

माझ्याकडे कलेक्शन आहे. हिंदी

सस्नेह
Fri, 01/30/2015 - 16:10 नवीन
माझ्याकडे कलेक्शन आहे. हिंदी पण आहेत. कुणाला हवी असतील तर पेन ड्राईव्ह घेऊन यावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

अदालत चित्रपटातील

vikramaditya
गुरुवार, 01/29/2015 - 16:55 नवीन
१. युं हसरतोंके दाग २. उनको ये शिकायत है लताबाईंची फार आवडती गाणी. अर्थातच ईतर अनेक आहेत.
  • Log in or register to post comments

वाहव्वा!

चलत मुसाफिर
Fri, 01/30/2015 - 15:43 नवीन
"यूं हसरतों के दाग" वाहव्वा!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vikramaditya

मु. वि नि कामाला लावले सर्वांना.

भावना कल्लोळ
गुरुवार, 01/29/2015 - 16:59 नवीन
शांत गाण्यात अदनानची, भीगी भीगी रातों मैं, दिल कह रहा है दिल से, कभी तो नजर मिलाओ, सुन जरा, तेरा चेहरा … हिंदी गाण्यामध्ये… लबोसे चुम लो, आस्था मेरी साँसो को जो महका रही है, बदलते रिश्ते कहना है क्या, बॉम्बे क्या जानूँ सजन , दिल विल प्यार व्यार ओ रे पिया, आजा नचले सुरमई अँखियों मैं, सदमा जादू है नशा है, जिस्म ए अजनबी तू भी कभी - दिल से पानी पानी रे - माचिस सिली हवा छू गयी - लिबास यारा सिली सिली - लेकिन दिल हूम हूम करे - रुदाली आणि लिहित गेले तर लांबलचक प्रतिसाद होईल माझा. शांत गाण्यामध्ये हि माझी एक वेगळी आवड आहे. जसे शांत गाण्यामध्ये पण एक मूड असतो त्याप्रमाणे मी ती गाणी प्रत्येक मूडच्या हिशोबाने संग्रही केलेली आहेत. मराठी मध्ये, केव्हा तरी पहाटे,गंध फुलांचा गेला सांगून , हा सागरी किनारा, वादळ वारा सुटला रे, मेंदीच्या पानावर, नाविका रे, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, मी कात टाकली आणि अजून बरीच.
  • Log in or register to post comments

अनुष्का शंकर- नोरा जोन्स ची

पिशी अबोली
गुरुवार, 01/29/2015 - 17:47 नवीन
अनुष्का शंकर- नोरा जोन्स ची गाणी १. https://www.youtube.com/watch?v=mf6JYVrfLpI २. https://www.youtube.com/watch?v=EjsgNGQYehc नितीन Sawhney ३. https://www.youtube.com/watch?v=ZBjxLv9Dfhk
  • Log in or register to post comments

शेजारीण बाई, तुमचा टीव्ही...

अनुप ढेरे
गुरुवार, 01/29/2015 - 18:04 नवीन
शेजारीण बाई, तुमचा टीव्ही...
  • Log in or register to post comments

१) मागच्या महिन्यात रिलीज

सूड
गुरुवार, 01/29/2015 - 18:09 नवीन
१) मागच्या महिन्यात रिलीज झालेल्या हॅप्पी जर्नी मधलं 'आकाश झाले हळवे जरासे'. २)बर्फीमधल्या 'फिर ले आया दिल' ची तिन्ही व्हर्जन्स. ३) नीज माझ्या नंदलाला ४) केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर ५) गुणी बाळ असा, जागसी का रे वाया ६) घरपरतीच्या वाटेवरती ७) तुला पाहिले मी नदीच्या किनारी बाकी आठवतील तशी लिहितो.
  • Log in or register to post comments

शांत गाणी म्हणजे नक्की काय ब्वा ?

चौकटराजा
गुरुवार, 01/29/2015 - 18:10 नवीन
नवरसातील एक रस शांतरस आहे. तेंव्हा काव्यात मुळात तो असावयास हवा. मग संगीतातही तो हवा. आता शांतरस आणावयाचा म्हणजे लय कमी हवी. एक उदाहरण देतो. जीवनात ही घडी अशीच राहू दे हे गीत मी शांत गाण्यात घालणार नाही. नीज माझ्या नंदलाला हे घालीन कारण नीज माझ्या ची लय 'जीवनात' पेक्षा कमी आहे. चैनसे हमको कभी, किंवा वो सुबह कभी तो आयेगी अशी गीते शांतरसातील म्हणता येतील.सर्व साधारण पणे सर्व अंगाईगीते ही शांत गाणी म्हणता येतील.
  • Log in or register to post comments

छुपा लो यूं दिल में प्यार

असंका
गुरुवार, 01/29/2015 - 18:10 नवीन
छुपा लो यूं दिल में प्यार मेरा, के जैसें मंदिर में लौ दिये की- हेमंत कुमार
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा