'बेबी'हा सिनेमा २३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला ,तो काल पाहिला .'अ वेडनस्डे' आणि 'स्पेशल २६ 'सिनेमानंतर दिग्दर्शक नीरज पांडे यांचा 'बेबी'हा जबरदस्त चित्रपट आहे . 'बेबी' हे एक अंडरकव्हर युनिट आतंकवाद नष्ट करण्यासाठी कार्यरत आहे.
या युनिटचा मुख्य फिरोज खान (डॅनी डेन्जोंगपा) आणि अजय सिंह राजपूत (अक्षयकुमार) त्याच्या विश्वासातील काऊंटर इंटेलिजेन्ट एजेंट असतो. पाच वर्षांत दहशतवाद नष्ट करण्याचे त्यांच्या युनिटचे लक्ष्य असते. दुसरीकडे, सीमेवर बसलेला मास्टर माइंड आतंकवादी मौलाना मोहम्मद रहमान (पाकिस्तानी अभिनेता रशीद नाज) भारतात राहाणार्या मुस्लिमांना जिहादी बनवण्यासाठी प्रयतत्नशील आहे . सिनेमात जिहादच्या मुद्दावर जास्त भर देण्यात आला असून यात डॅनी डेंझोप्पा (बेबी चा टॉप बॉस) च्या तोंडी एक डायलॉग आहे. त्याचा मतितार्थ हा आहे की आता दहशतवादी संघटनांना भारतातूनच मुले रिक्रुट करणे सोपे जात आहे कारण भारतातील मुस्लिम समाजात हा देश आपला नाही ही भावना बळावत चाललेली आहे व पार्ट ऑफ द रिझन इज या दहशतवादी संघटनांनी तसे त्यांना कन्व्हिन्स केलेले आहे व त्याचा परिणाम म्हणून (फुटिरतावादी कारवाया होऊ शकत नाहीत अँड देअरफोर) दहशतवादी कारवाया करण्यासाठी मुलं मिळतात व हा त्या दहशतवादी संघटनांचा विजय आहे व "आपला" पराजय आहे.
अजय सिंह राजपूत आणि टीम मौलाना मोहम्मद रहमानद्वारा पसरल्या जाणार्या आतंकाला संपवण्यासाठी नेपाळ आणि सौदी पर्यंत धडक मारतात. चित्रपट अतिशय उत्कंठावर्धक असून क्लायमॅक्स खरोखरच ब्लडप्रेशर वाढवणारा आहे ! सर्वानी जरूर बघावा. पीके सारखा भंपक सिनेमा पाहण्यापेक्षा बेबी सारख्या फिल्म्स ना देशवासियानी डोक्यावर घ्यावे , असे सांगावेसे वाटते .
बॅनर : टी-सीरिज सुपर कैसेट्स इंडस्ट्रीज लि., ए फ्रायडे फिल्मवर्क्स, क्राउचिंग टायगर मोशन पिक्चर्स, केप ऑफ गुड फिल्म्स
दिग्दर्शक : नीरज पांडे
संगीत : मीत ब्रदर्स
कलाकार : अक्षय कुमार, तापसी पन्नू, राणा दग्गुबाती, अनुपम खेर, डॅनी, केके मेनन, मधुरिमा टुली, रशीद नाज, सुशांत सिंह
सेंसर सर्टिफिकेट : यूए * 2 घंटे 39 मिनट 42 सेकंड्स
रेटिंग : ४/५
वाचने
11075
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
चित्रपट चांगला असला तरी
जॉन्र
.
In reply to जॉन्र by राही
उत्तम चित्रपट
आमच्या ईथेही हा पिक्चर
कुठे?
In reply to आमच्या ईथेही हा पिक्चर by स्वप्नांची राणी
थिएटर मध्ये दाखवताना खूप
In reply to आमच्या ईथेही हा पिक्चर by स्वप्नांची राणी
दोहा, कतार.
हा
In reply to दोहा, कतार. by स्वप्नांची राणी
एक उदाहरण सांगते, म्हणजे ईथे
आंजा चा वेग चांगला असेल तर
लिंक व्यनी करता का
In reply to आंजा चा वेग चांगला असेल तर by निनाद मुक्काम …
लिंक प्लीज.
In reply to आंजा चा वेग चांगला असेल तर by निनाद मुक्काम …
चित्रपट पाहीला. अतिशय छान
पण आजकाल त्याची "मुसलमान कभी
In reply to चित्रपट पाहीला. अतिशय छान by खटपट्या
हो, माझेही मुसलमान मित्र
In reply to पण आजकाल त्याची "मुसलमान कभी by टवाळ कार्टा
हे पटले
In reply to हो, माझेही मुसलमान मित्र by खटपट्या
.
In reply to हे पटले by टवाळ कार्टा
बरं मग काय करुया आता ?
In reply to . by hitesh
बेबी जालावर आली की/ आला की
ही घ्या बेबीची लींक !!http:/
In reply to बेबी जालावर आली की/ आला की by रेवती
धन्यवाद हो खटपट्याजी!
In reply to ही घ्या बेबीची लींक !!http:/ by खटपट्या
लिंक
In reply to ही घ्या बेबीची लींक !!http:/ by खटपट्या
फुकटात चित्रपट दाखवणार्या
In reply to लिंक by कपिलमुनी
म्हणजे...
In reply to फुकटात चित्रपट दाखवणार्या by खटपट्या
माझ्या मते जेव्हा तुम्ही
In reply to म्हणजे... by मुक्त विहारि
ओके....
In reply to माझ्या मते जेव्हा तुम्ही by खटपट्या
ईंग्रजी चित्रपटासाठी मी
In reply to ओके.... by मुक्त विहारि
या लिंकेवरील बेबी १५ मिनिटे
In reply to ही घ्या बेबीची लींक !!http:/ by खटपट्या
कालच पाहिला...एक्दम जबरदस्त
चांगला,
छान आहे चित्रपट!!
हि घ्या लिंक
या लिंकेवर दिसतोय व शिनेमा
In reply to हि घ्या लिंक by निनाद मुक्काम …
उत्तम चित्रपट आहे
मी सुद्धा पाहिला.. खरंच छान
तो रशीद नाझ म्हणून एक
In reply to मी सुद्धा पाहिला.. खरंच छान by पिलीयन रायडर
निषेध...
कुणी केस नाय घालू शकत ओ.
In reply to निषेध... by योगी९००
आंतरजालावर जेजे दीसतंय ते
In reply to कुणी केस नाय घालू शकत ओ. by हाडक्या
इतर वेळी लिंका पाठवणे गुन्हा होत नाही हाच मुद्दा
In reply to आंतरजालावर जेजे दीसतंय ते by खटपट्या
प्रत्येक देशातले कायदे वेगळे
In reply to इतर वेळी लिंका पाठवणे गुन्हा होत नाही हाच मुद्दा by हाडक्या
भारतात, युरोपात आणि आम्रविकेत
In reply to प्रत्येक देशातले कायदे वेगळे by जातवेद
डेली मोशन वर जगभरातून नवीन
लै भारि पिक्चर आहे
चायला
सिनेमा..
उत्तम सिनेमा
उत्तम चित्रपट.. बर्याच
ऐसाच बोल्ताय! +++१११
In reply to उत्तम चित्रपट.. बर्याच by दुश्यन्त
हाफशेंच्युरी निमीत्त श्री