मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

येल विश्वविद्यालय, अमेरिका परीसर

बेमिसाल · · मिपा कलादालन
1 विश्वविद्यालया कार्यालया समोरचा हा रस्ता. 2 विश्वविद्यालयाचे विजिट सेंटर 3 ही एक खूप प्राचिन ईमारत आहे. 4 अंतर्गत ईमारत, 5 ही ईमारत १७५० सालची आहे पण अजुनही सुरेख दिसतेय. 6 विश्वविद्यालया तर्फे गायडेड टूर असते. 7 एका प्राचिन शिक्षकाचा पुतळा. 8 आणखि एका शिक्षकाचा पुतळा. 9 निवांत आणि रम्य परिसर 10 देव, देश आणि येल साठी. 11 एक छान अंतर्गत रस्ता . 12 जोनाथन फार्मसी महाविद्यालय ईमारत.

वाचने 1410 वाचनखूण प्रतिक्रिया 3

एस Sun, 01/25/2015 - 16:12
विश्वविद्यालय ह्या हिंदी शब्दाला मराठीत विद्यापीठ असा जास्त सोपा शब्द आहे. बाकी या विद्यापीठाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. छान फोटो.