✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुन्न करणारं "कोल्ह्याट्याचं पोर"

आ
आनंदयात्री यांनी
Sat, 11/08/2008 - 18:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16168 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 11/08/2008 - 18:21 नवीन

खरंय... मी

खरंय... मी पहिल्यांदा वाचलं होतं हे पुस्तक तेव्हा असंच काहिसं वाटलं होतं. खूप संघर्ष केला डॉक्टरांनी. त्यात प्रसिद्ध कलावंत मधु कांबीकरांबद्दल खूप आपुलकीने लिहिलं आहे त्यांनी. असा मृत्यू नको होता यायला त्यांना. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/08/2008 - 18:35 नवीन

पुन्हा एकदा सुन्न

अलिकडेच हे पुस्तक वाचलं, एका बैठकीत आणि सुन्न झाले होते; आत्ता हा लेख वाचून काही वेगळं झालं नाही माझं! काय लिहू? मला माझे विचार मांडायला तेव्हा शब्द सापडले नव्हते, आज तू तेच लिहिलंस. मी कल्पनाही करु शकत नाही, डॉक्टरांबद्दल काय सहन केलंय त्याची!
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 11/08/2008 - 19:59 नवीन

सलाम

पुस्तक वाचलं पाहीजे आंद्या धन्यु.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/09/2008 - 09:27 नवीन

किशोर

किशोर शांताबाई काळे या आयुष्याची लढाई लढलेल्या अन निर्विवादपणे जिंकलेल्या कोल्ह्याट्याला सलाम !!! माझाही सलाम...! यात्री, नेहमीप्रमाणेच सुंदर लिहिलं आहेस... तात्या.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 11/09/2008 - 09:58 नवीन

+१

आनंदयात्रींनी पुस्तक परिचय उत्तम शब्दात पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. या लेखक-कार्यकर्त्याचे अपघाती निधन दुर्दैवी म्हणायला हवे : http://news.webindia123.com/news/ar_showdetails.asp?id=702220446&cat=&n_date=20070222
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 11/10/2008 - 12:41 नवीन

स्वर्गवासी

स्वर्गवासी किशोर शांताबाई काळे या आयुष्याची लढाई लढलेल्या अन निर्विवादपणे जिंकलेल्या कोल्ह्याट्याच्या पोराला सलाम !!! माझाही सलाम...! संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 11/10/2008 - 14:08 नवीन

पुस्तक

पुस्तक नाही, पण चित्रपट पाहिला आहे. >किशोर शांताबाई काळे या आयुष्याची लढाई लढलेल्या अन निर्विवादपणे जिंकलेल्या कोल्ह्याट्याला सलाम !!! हेच म्हणते. आनंदयात्रींनी पुस्तक परिचय सुंदर आणि नेमक्या शब्दात केला आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 11/10/2008 - 14:19 नवीन

चित्रपट ??

यावर चित्रपट पण आला होता ? कोण कलाकार होते ? कधी आला होता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
आ
आपला अभिजित Mon, 11/10/2008 - 14:40 नवीन

भीषण होता!

चार-पाच वर्षांपूर्वी आला होता. भयानक होता. डॉक्टरांच्या मूळ आयुष्यातील शोकांतिकेपेक्षाही भयानक. दुर्दैवानं, मलाच त्याचं परीक्षण करून मराठीला सहानुभूती म्हणून बरं लिहावं लागलं होतं. समीर धर्माधिकारी ने मुख्य भूमिका केली होती. बाकी आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Mon, 11/10/2008 - 14:41 नवीन

धन्यवाद

धन्यवाद अभिजित. तुझ्या परिक्षणाची लिंक अव्हेलेबल असेल तर दे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 11/10/2008 - 14:47 नवीन

हो...

मला पण आठवतंय चित्रपट बघितल्याचं. वादातीत भयानक होता. मी तर पूर्णपणे बघितालाच नाही बहुतेक. नाव विसरलो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
म
महेश हतोळकर Tue, 11/11/2008 - 14:26 नवीन

हो

खूपच भयानक होता. पुस्तकाबद्दल आधीही ऐकले होते. पण चित्रपट बघीतल्यानंतर पुस्तक वाचावं का नाही या द्विधेत होतो. आता नक्की वाचेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
ल
लिखाळ Fri, 01/23/2009 - 17:26 नवीन

कोल्हाट्य

कोल्हाट्याचं पोर हा चित्रपट आपलीमराठी या संकेतस्थळावर नुकताच आला आहे. चित्रपटाचा दुवा. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
छ
छोटा डॉन Fri, 01/23/2009 - 17:44 नवीन

धन्यवाद ...!

धन्यवाद लिखाळराव लिंक दिल्याबद्दल ... आम्ही नुकतीच ही लिंक "आपली मराठी" वर पाहिली, इथली चर्चा वाचुन हा पिक्चर बघण्याचे आकर्षण वाढले होते. ह्या विकांताला नकी पाहु ... :) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/23/2009 - 17:55 नवीन

दुव्याबद्दल आभारी !

पुस्तकाचा परिचय आनंदयात्रीने चांगला करुन दिला आहे !!! लिखाळसेठ दुव्याबद्दल थँक्स !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
न
नंदन Mon, 11/10/2008 - 14:22 नवीन

उत्तम

पुस्तकपरिचय. अजून हे पुस्तक वाचलेले नाही, आता वाचलेच पाहिजे या यादीत अजून एकाची भर पडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मिंटी Mon, 11/10/2008 - 14:55 नवीन

उत्तम..

आंद्या अरे एकदम सुन्न करुन टाकलसं रे......... यावर एक चित्रपट बघितल्याचे आठवतोय...... आंद्या आता भेटशील तेव्हा मला हे पुस्तक हवय वाचायला.....
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 11/10/2008 - 17:02 नवीन

परिक्षण आवडले ...

कॉलेजात शिकत असतानाच एका दोस्ताच्या शिफारसीवरुन हे पुस्तक वाचले होते. "अंगावर येणारे पुस्तक" अशी ह्याची स्पष्ट व्याख्या होईल. मराठी साहित्यात "चाकरी बाहेरची" म्हणुन जी काही अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी पुस्तके आहेत त्यातले हे एक नक्कीच आहे. जरुर वाचावे असे पुस्तक ... फक्त वाचताना डोळ्यावर रुढ भाषेचा, संस्काराचा, जनरितीचा चष्मा ओढुन वाचु नये, खुप त्रास होईल त्याने ... "कोल्ह्याट्याच्या पोर" अख्खं जीवन कसं लढत, झगडत जगतं ह्याचे त्यांच्या भाषाशैलीत व जसे आहे तसे वर्णन आहे, ही एक कादंबरी नसुन एका उपेक्षीताची त्याच्या तोंडुन जीवनगाथा आहे. ह्या सगळ्या गोष्टी "परिक्षणात" उतरवल्याबद्दल आनंदयात्रींचे कौतुक आहे. उत्तम परिक्षण !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 11/10/2008 - 16:21 नवीन

उत्तम आनंद

उत्तम आनंदयात्री, पुस्तकाचे नाव या आधिसुद्धा ऐकले होते. पुस्तक परिचय अतिशय छान करुन दिला आहे. आता लवकरच हे पुस्तक वाचायला मिळावे. कमी शब्दात, पाल्हाळ न लावता, आपल्या सर्व भावना पोहोचल्या. लेख खरंच आवडला. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 11/10/2008 - 16:45 नवीन

उत्तम परीक्षण

परीक्षण उत्तम. पुस्तक वाचायची उत्कंठा. चित्रपटाचे नाव कुणाकडून कळले तर उत्तमच! लक्षण मान्यांचे "उपरा" ही असच भटक्या जमातीत जन्माला येऊन नाव कमावलेल्याची जीवन कथा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Mon, 11/10/2008 - 18:03 नवीन

देवघर.

कोल्हाट्याचे पोर हे अजून वाचले नाही. परंतु उपरा,झोंबी मात्र वाचून काढलेय. काय बोलावे ह्या पुस्तकांबद्दल? शब्द अपुरे पडतात. सर्वांनी देवघरात ठेवून पुजावीत अशी ही पुस्तके. अभि़ज्ञ.
  • Log in or register to post comments
व
वासुनाना आले Mon, 11/10/2008 - 18:15 नवीन

विशेष सुचना

लक्षण मान्यांचे "उपरा" ही असच भटक्या जमातीत जन्माला येऊन नाव कमावलेल्याची जीवन कथा. उपर्‍या कार लक्षमण माने हे डॉ किशोर शांताबाई काळे यांचे सासरे आहेत मित्रांनो Image removed. चित्रपटाचे नाव सुधा कोल्ह्याट्याच्या पोर आहे प्रमुख भुमिका समिर धर्माधिकारी छंद - पलंगतोड पान खाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही
  • Log in or register to post comments
अ
अंजली Fri, 01/23/2009 - 21:57 नवीन

'उचल्या' कार लक्ष्मण गायकवाड

'उचल्या' कार लक्ष्मण गायकवाड हे किशोर शांतारम काळे यांचे सासरे. त्यांच्या मोठ्या मुलीचा - संगीताचा- डॉ. काळ्यांबरोबर विवाह झाला होता. नुकतंच उचल्या वाचून संपवलं. पांढरपेशा समाजाला कल्पनाही येणार नाही अशा अवस्थेत लोक राहतात, जगतात. नीती, मूल्य, विवेक वगैरे पोट भरल्यावर ठिक असतं हो.. जिथं जिवंत राहणंच एक संघर्ष असतो तिथं या गोष्टी कुठून येणार?. जरुर वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वासुनाना आले
म
मेघना भुस्कुटे Mon, 11/10/2008 - 20:33 नवीन

फार

फार उत्स्फूर्त, ओघवते परीक्षण आंद्या. जियो...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 11/10/2008 - 22:41 नवीन

ह्या पुस्तकाबद्दल ऐकलं होतं

वाचनात दुर्दैवाने आले नाही पण यात्री आता तुझ्या सुंदर परीक्षणानंतर वाचलेच पाहिजे ह्या यादीत वर पोचले. डॉ. किशोर शांताबाई काळे ह्यांचे निधन झालेले माहीतच नव्हते! अवघ्या ३७ व्या वर्षी मृत्यू यावा हे दुर्दैवच. समजल्यावर फार धक्का बसलाय. अर्थात आयुष्यभर पावलोपावली जिवंत मरण अनुभवलेल्याला प्रत्यक्ष मरण काय नुकसान पोचवणार म्हणा, त्यांच्या जाण्याने नुकसान आपलेच झाले आहे! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 11/10/2008 - 23:11 नवीन

हेच म्हणते.

पुस्तकाबद्दल ऐकले होते आणि चित्रपटाबद्दलही असंच ऐकल होतं . चित्रपट पाहिला नाही मात्र. आनंदयात्री तुझं परिक्षण वाचून मात्र मी हे पुस्तक मिळवून नक्की वाचेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 11/10/2008 - 23:50 नवीन

वाचायला हवे . .

डॉक्टरांविषयी बरेच ऐकले होते. त्यांचे हे पुस्तक वाचायचे बरेच दिवस मनात आहे. परंतु धकाधकीत दुर्दैवाने अजुन तो योग आला नाही. मात्र आता हे पुस्तक वाचायलाच हवं. आनंदयात्री , अश्या सुंदर पुस्तकाचा परीचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Tue, 11/11/2008 - 01:30 नवीन

जरुर वाचेन

डॉ.बद्दल एकले होते. पुस्तक वाचले नाहे. पण हे परिक्षण वाचून ते मिळवून वाचेनच. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 11/11/2008 - 06:27 नवीन

मी वाचलयं

हे पुस्तक. तेच विसरायचा प्रयत्न करतीये. डॉ. काळे स्वर्गवासी झाल्याचं माहित नव्हतं. असं व्हायला नको होतं. रेवती
  • Log in or register to post comments
न
नभा Tue, 11/11/2008 - 14:21 नवीन

नक्की वाचेन

या पुस्तकाबद्दल पुर्वीही खूप ऐकले आहे. परंतु तुमचे परिक्षण वाचून हे पुस्तक वाचावेसे वाटले. डॉ. काळेंच्या मृत्यूबद्दल वाचून फारच वाईट वाटले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा