Skip to main content

माझी लोणावळा-खंडाळा भेट - काहि फोटो

लेखक पांथस्थ यांनी सोमवार, 10/11/2008 10:38 या दिवशी प्रकाशित केले.

दिवाळीच्या सुट्टित पुण्याला गेलो असता लोणावळा-खंडाळ्याला भेट दिली. त्याची काहि छायाचित्रे -

खंडाळ्याच्या शुटिंग पॉईंट वरुन काढलेली छायाचित्रे -

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

चित्र उपलब्ध नाही

खंडाळा ते सनसेट पॉईंट मार्गावरिल एक घर -

चित्र उपलब्ध नाही

पुणे-मुंबई लोहमार्गावरिल एक पॉवर हाउस (?)

चित्र उपलब्ध नाही

खंडाळा लेक आणि मागे शनी मंदिर -

चित्र उपलब्ध नाही

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16518
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी! :)

सुंदर, प्रसन्न चित्र..!

तात्या.


पहीले ३ फोटो मस्तच.

तिसरा फोटो पाहून विमानात / ग्लायडरमधे बसुन पुढे जात रहावे असे वाटते. पक्ष्यांचा हेवा वाटतो. :-)


मी एक जमीनाचा छोटासा तुकडा घेतला आहे खंडाळा वर ;)
लई झ्याक हाय बघाया खंडाळा !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ


५वा फोटो म्हणजे मध्य रेल्वेचं एक डीसी सबस्टेशन आहे. मुंबै-पुणे लोहमार्गाजवळ अशी सबस्टेशन्स भरपूर आहेत. या सब्स्टेशन्स मधून रेल्वेच्या कॅटेनरीला १५०० व्होल्ट्सचा डीसी विद्युत पुरवठा केला जातो. खंडाळ्याच्या घाटात, म्हणजे लोणावळा-कर्जत पट्ट्यात अशी ३ सबस्टेशन्स आहेत.


लोणावळ्यात आमच्या लै लै आठवणी आहेत ... त्यामुळे अर्थात फोटू मणाला भावले
टायगर पॉइंटचं काही चित्रं णाहीत का ?

-(लोणावळा-खंडाळा प्रेमी)
टारझन चिक्की


शेवट्चा फोटु झकास.

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट | सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट ||