कालच मी मिपा चा सदस्य झालो. सदस्य झाल्या नंतर मी माझे लेख, कविता वैगेरे मिपा फळावर टाकल्या.
मला वाटल येथील सर्वच जण अभ्यासु असतील व त्यांच्या कडुन मला चांगले मार्गदशन लाभेल. व मला माझ्या द्न्यानात अजुन भर टाकता येईल . म्हणुन मला माहीती नसलेल्या विषयावर माहीती मिळवण्यासाठी मी एक चर्चेसाठी एक विषय ही टाकला.
मला त्या विषयाबद्दल मला जास्त माहीती नसल्यामुळे ती पोस्ट मी अत्यंत लहान टाकली होती. त्यामुळे संपादकानी ती पोस्ट अत्यंत लहान असल्याचे कारण सांगुन ती डिलीट केली..
मग मी नविन असल्यामुळे पोस्टींग करताना चुकुन स्पेच देण्याचे विसरलो व ती वर्हाडी भाषेतील कवीतेला विदर्भ वेगळा देउनच द्यावा या भाषेत प्रतिक्रिया देण्यात आल्या.
मराठी माणसाबाबत टाकलेल्या लेखावर पण मराठी माणसाबाबत मराठी माणसालाच काही घेणे देणे आहे की नाही अश्या प्रकारचे प्रश्न निर्मान होणार्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या..
माझा लेखाखाली माझ नाव मी नित्य नियमाप्रमाने टाकले जेणेकरुन वाचणार्याला मला त्या लेखाबाबत संपर्क साधता यावा. परंतु याबाबत ही अनेक प्रश्न उठवले गेले..
परंतु हे सर्व होउनही मिपावर सर्व अत्यंत मदत करणारे लोक आहेत अस मला जाणवल....
काही चुकल्यास क्षमस्व
वाचने
31078
प्रतिक्रिया
160
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्याकेज गरजु लोकांना भेटत नाय
In reply to सर्कारी प्याकेज नको का? by पैसा
या निमित्ताने राजीव गांधींचे
In reply to प्याकेज गरजु लोकांना भेटत नाय by जेपी
अगदी खरं
In reply to प्याकेज गरजु लोकांना भेटत नाय by जेपी
मेणबत्ती काडेपेटीबरोबर जर का
In reply to मेणबत्त्या आणि काडेपेट्या by पैसा
संध्यांकांळंपंर्यंतं आयडी
मेल्यांनो ...
एक निरिक्षण
In reply to मेल्यांनो ... by विटेकर
नया है वह
अहो
काय?
In reply to अहो by युगंधर