Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मेघनाद on Sun, 01/18/2015 - 22:25
फावल्या वेळेतली फोटोग्राफी | भाग १ | भाग २ | १. अमुल संडे बटरस्कौच + स्ट्राबेरी हिमक्रिम Ice cream २. बाहुली / मूर्ति Doll ३. मोरपीस Feather ४. चौरंग आणी सुपारी s ५. हळदिकुंकू देवीची मूर्ति आणी सजावट (माझ्या घरातील) Devi ६. मोत्यांची माळ १ Maal ७. मोत्यांची माळ २ Maal1 ८. ग्लेडियेटर मुकुट Mukut ९. मिरची टोमाटो Tomato १०. सूर्यास्त Sunset ही सर्व छायाचित्र नावाप्रमाणे फावल्या वेळेत काढलेली आहेत. ह्या मागे कुठलाही प्रगल्भच काय पण हलकासा विचार सुद्धा नाहीये. मनात आल म्हणून सर्व छायाचित्रे प्रदर्शित करतोय.
  • Log in or register to post comments
  • 4416 views

Book traversal links for फावल्या वेळेतली फोटोग्राफी….भाग ३

  • ‹ फावल्या वेळेतली फोटोग्राफी….भाग २
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by खटपट्या on Sun, 01/18/2015 - 22:53

Permalink

छान फोटो !!

छान फोटो !!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 01/18/2015 - 22:56

Permalink

चित्र क्रमांक ९ आवडले....

टोमॅटो आणि मिरची. एकदम तजेलदार दिसत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Mon, 01/19/2015 - 19:24

In reply to चित्र क्रमांक ९ आवडले.... by मुक्त विहारि

Permalink

हो

लगेच भाजी करुन खावीशी वाटत आहे....
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 01/18/2015 - 22:57

Permalink

मोरपीस आवडले !

मोरपीस आवडले ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Loot Liyo Mohe Shyam... { रमा माधव }
  • Log in or register to post comments

Submitted by मेघनाद on Mon, 01/19/2015 - 20:08

Permalink

आभारी आहोत...

माझी छायाचित्रे बघितल्याबद्दल आणि मुख्यतः प्रतिसाद देऊन प्रोत्साहित केल्याबद्दल खटपट्या, मुवी, दिपकजी आणि मदनबाण यांचे आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 01/19/2015 - 20:57

Permalink

बाकी प्रत्येक फोटोला नाव

बाकी प्रत्येक फोटोला नाव दिलंत हे फार बरं केलंत!!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com