र्हस्व, दीर्घ, जोडाक्षरे काळजीपूर्वक बघायला हवी होती.
ती, मी हे शब्द दीर्घ लिहावेत.
ओफ़्फ़िस, भेट्तेय,तिच्याबद्द्लचि,बरिच ,मैत्रिला ह्याऐवजी ऑफिसला, भेटतेय, तिच्याबद्दलची, बरीच, मैत्रीला असे शुद्ध लिहावे. नाहीतर वाचताना अडखळल्यासारखे होते.
http://kalekapil.blogspot.com/
या या !!! अंमळ णविण दिसताय ... ह्या प्रकारची ही पाचवी कथा असावी !!(आता पिडांनी हाणला नाय म्हणजे झालं, स्वारी हो पिडाभौ .. ) बरं झालं छोटंस लिवलं .. एक मिंटात वाचुन संपलं .... बाकी काय बोलू... मौन व्रत
ता.क. : काळे साहेबांच्या सुदलेकनाचं मनाव नाय घेतलं तरी बी चालल पण त्ये वाचताना तरास व्हईल इतकं माइंदळ नगा हुन देऊ .. बाकी कै नै भौ
- (अंमळ खडूस)
टुर्योधन
प्रतिक्रिया
छान लिहिले आहेस उम्मि.....
र्हस्व,
शेवटचा शब्द
तिच लग्न
या या !!!