आम्ही हे कलम आमच्या टाऋग्वेदाच्या प्रकरण २५च्या १२२व्या अध्यायामधे टाकू .. यामुळे येणार्या युगात आमचा ग्रंथ वाचुन समस्त सृष्टीजणांना स्वामी विजुनिषांची देखिल आठवण होइल ...
-ब्रम्हर्षी(टार्शिष्ट)
गूरु कडून कायच शिकला नाय. स्त्री वर्गाला मदत करायला मागे पडू नये.
प्रभूदेवा, तुम्ही ते गुरू नव्हतात ना ... चुकीचा गुरू निवडू नये यावर पुढचं रूपक पाडणार, आपलं लिहिणार का इजाभौ? ;-)
मूळ कथा खलील जिब्रान च्या मॅड मॅन या पुस्तकात आहे.
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
प्रतिक्रिया
माझं आवडतं रुपक
सहमत
आधी
शिष्य
गूरु कडून
ही ओशोची
हो
मूळ कथा