Skip to main content

कबिनीकाठचा सूर्यास्त

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 09/11/2008 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5676
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणे साक्षीजींची जबरदस्त कलाकारी... मला पहिलं आणि सहावं जास्त आवडलं. बिपिन कार्यकर्ते

मला पहिला आणि शेवटच फोटो फार आवडला.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

मस्त.. जबरदस्त!ऍजयुज्युअल! स्वाती

दुसरा व शेवटचे दोन मस्त!! साक्षीजी अजुन प्रवासवर्णन यायचे आहे.

खरंतर मावळता सूर्य मी सहसा पाहत नाहि.. उगाच अनामिक हुरहुर लावतो.. तरीही.. सुरवातीकडून आणि शेवटून दुसरे चित्र आवडले :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

सर्वच छायाचित्रे जबरदस्त साक्षीजी . निव्वळ अप्रतिम. कबिनीकाठचा म्हणजे कोठले आहे हे चित्र. कॅमेरा व लेन्स कोणती वापरली आहेत. - सूर्य

In reply to by सूर्य

अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार सूर्यनारायणा, कबिनी ही कर्नाटकातली कावेरीची उपनदी आहे. तिच्यात विहार करताना हा सूर्यास्त टिपला आहे कॅमेरा निकॉन ड ६०, भिंग- सिग्मा ७०-३०० धन्यवाद

In reply to by सूर्य

अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार सूर्यनारायणा, कबिनी ही कर्नाटकातली कावेरीची उपनदी आहे. तिच्यात विहार करताना हा सूर्यास्त टिपला आहे कॅमेरा निकॉन ड ६०, भिंग- सिग्मा ७०-३०० धन्यवाद

साक्षी, शेवटचे दोन फोटो तर केवळ सुरेख... तात्या.