मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लडाख ........एक उनाड आठवडा

किल्लेदार · · मिपा कलादालन
लेह च्या ट्रीप मधले मला आवडलेले फोटोज डकवतो आहे. कलादालनात यासाठी की भटकंती मध्ये इतिवृतांत दिलाच आहे. आता फक्त नेत्रसुख घ्यावे ( अर्थात छायाचित्रे आवडल्यास) :) IMG_3869_edited IMG_3742_edited IMG_4385_edited IMG_3723_edited IMG_3709_edited IMG_3610_edited IMG_3331_edited IMG_3237_edited IMG_3224_edited IMG_3220_edited IMG_3118_edited IMG_3032_edited IMG_2984_edited IMG_0315_edited IMG_0010_edited IMG_3013_edited

वाचने 5448 वाचनखूण प्रतिक्रिया 30

भुमन्यु Fri, 01/16/2015 - 10:24
खुप अपेक्षेने धागा उघडला ... आणि अपेक्षापुर्तीचं समाधान मिळालं........अप्रतिम फोटो

मंजूताई Fri, 01/16/2015 - 14:22
केवळ अप्रतिम! मी वाट पाहतच होते ... डोळ्यांचे पारणे फिटले...