मानसीक छळ म्हणजे दूस-याच्या एखाद्या कृतीने खुप त्रास होऊन देखिल काहीही करू न शकणे
(जाणकारांनी आपापल्या परीने व्याखेत बदल करावा)
तूमचा कधी मानसीक छळ झाला आहे काय ?
माझा होतो. कित्येक वेळा. उदा
१) हिमेश रेशमीयासाहेबांची सलग पाच गाणी न थकता एकणे
२) ड्राय डे ला बायकोने आक्खी चपटी बेसीनमधे ओतणे
३) श्रीमान तात्या अभ्यंकरांनी रोशनी पूर्ण न करणे
४) वळणदार मुलींनी काका म्हणणे
५)कामावरुन घरी गेल्यावर कंपल्सरी बालाजी सिरीयलस पहायला लागणे
तूमचा कधी झाला असल्यास बोर्डावर येऊदे ना !
मानसीक छळातून सुटका नसलेला
मिथुन काशिनाथ भोईर
वाचने
10989
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>४) वळणदार
जवा बाल्या
In reply to >>>४) वळणदार by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
२) ड्राय डे
बाल्या खर हाय तुज.
माझं मत...
आणि म्हणलं
In reply to माझं मत... by बिपिन कार्यकर्ते
माझे पण मत
In reply to माझं मत... by बिपिन कार्यकर्ते
गंगा
अरे अरे अरे
In reply to गंगा by विनायक प्रभू
हात दाखवून आवलक्षण
In reply to अरे अरे अरे by टारझन
हो की ... लै बेस मग
In reply to हात दाखवून आवलक्षण by भास्कर केन्डे
क्रिप्टिक ??
In reply to गंगा by विनायक प्रभू
नॉट ऍट ऑल
In reply to क्रिप्टिक ?? by मुक्तसुनीत
कळल
In reply to नॉट ऍट ऑल by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
ह्या बाकी खरां हां
अजुन एक छळ
मित्रांनी केलेली फसवणूक....
बाडिस.
In reply to मित्रांनी केलेली फसवणूक.... by मुक्त विहारि