Full and Final Settlement बद्दल सल्ला पाहिजे …
नमस्कार मिपाकरांनो,
इंटरनेटवर सल्ला मागण्याची आणि मिपा वर लिहिण्याची ही माझही पहिलीच वेळ, अपेक्षा आहे कि तुम्ही सांभाळून घ्याल ….
मी मुंबईला Sep २०१० ते Sep २०१२ एका IT कंपनी मध्ये काम करत होतो. काम सोडताना रीतसर सोडलं आणि नवीन MNC कंपनी जॉईन केली.
परंतु आता अडीच वर्ष झले तरीही जुन्या कंपनी कडून FnF पेंडिंग आहे साधारण १,००,०००/- (२ महिन्याची salary) कंपनी सोडल्यावर ८-१० महीन्यांनी योग्य ती PF रक्कम मिळाली परंतु अजूनही वरती सांगितल्या प्रमाणे दोन महिन्यांचा संपूर्ण पगार बाकी आहे.
अनेक वेळा व्यवस्थापनाला मेल केले तरी अपेक्षित उत्तर नाही " आम्ही लवकरात लवकर payment clear करू आणि धीर ठेवल्याबद्दल धन्यवाद " असा tipical उत्तर देतात, आम्ही साधारण १५ - २० ex-employee अशी situation face करत आहोत. जुनी कंपनीचा employee count साधारण २०० -२५० होता.
याद्या
11147
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
२.५ वर्षे थांबलात !
सगळ्यांनी मिळुन एक वकिल नेमा
हे मला सरळसरळ पैसे देणे टाळणे
दबावतंत्र
सध्या तरी वकीला कडे जाऊन पैसे
कोर्टात जावा ... सव्याज पैसा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ...
वसुली
२. पोलिस तक्रार करा ..१००-५००
In reply to वसुली by कपिलमुनी
२. पोलिस तक्रार करा ..१००-५०० देवून १-२ फोन करायला लावा . याने बरेच काम होते.मग पोलीसाकडे ५०० रू. कशाला वाया घालवा..? "कॉन्स्टेबल गायकवाड" म्हणून आपणच बिन्धास्त कॉलवायचे. फोनवर थोडेच आयडीप्रूफ मागणार आहेत..? ;)(No subject)
In reply to २. पोलिस तक्रार करा ..१००-५०० by मोदक
ते जर फसले तर तो सायबर क्राईम
In reply to २. पोलिस तक्रार करा ..१००-५०० by मोदक
अनेक पळवाटा असतात.
In reply to ते जर फसले तर तो सायबर क्राईम by आनन्दा
सोनाराने कान टोचलेले बरे
नॅसकॉम
कोणत्याही बॉन्ड किवा अटीशी मी
In reply to नॅसकॉम by चिरोटा
योगेश,Labour Officer पुढे काय
साधे सोपे उपाय
खालील लोकांना भेटा.
In reply to साधे सोपे उपाय by सर्वसाक्षी
ग्राहक न्यायालयात सुद्धा
कंपनीच्या एम डीं बरोबर
पुढे काय झाले