Skip to main content

photography contest

लेखक बेमिसाल यांनी सोमवार, 05/01/2015 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
How to upload the Pictures for the photography contest No 6 Portrait -Individual.Please explain the technical procedure to enable me to send the photos stored on my computer.

वाचने 582
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

श्रीरंग जोशींनी सांगितले आहेच तरीही माझ्याकडुन चार आणे. कंप्युटरचा फोटो निवडा क्लिक करुन. तुमच्याकडे पिकासा आहे का? नसेल तर ते घ्या. (माझी पद्धत) फोटो पिकासावर अपलोड करा. आता तो अपलोड केलेला फोटो ड्रॉप बाक्समधुन निवडा पुन्हा, त्यावर राईट क्लिक करा. एक विंडो येइल त्यात पिक्चर इन्फो येइल. त्यावर क्लिक करा. आणखी एक विंडो ओपन होइल तेथील त्या फोटोची इन्फो कॉपे करा. मिपावरील प्रतिसाद द्या वर जो सुर्यास्ताचा फोटो दिसतोय तेथे क्लिक करा. एक विंडो ओपन होइल. सगळ्यात पहिल्या लाईन मद्ये तुम्ही उचलेलेली इन्फो पेस्ट करा. त्या खाली विडथ द्या. हाइट आपल्या आपण सेट होते साधारण. खाली नाव द्या ला हवं असेल तर नावं द्या अथवा स्पेस मारा. पाठवा.

आपला सल्ला अणि मार्गदर्शन बहुमोल ठरले.