✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सर्वात मोठा जोक

घ
घाशीराम कोतवाल १.२ यांनी
Fri, 11/07/2008 - 14:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3259 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

ट
टारझन Fri, 11/07/2008 - 15:02 नवीन

टाळ्या !!!

ग्रह फिरले असावेत आता त्यांचे . जर सरकार मला २५ लाख पकडल्याचे २५ हजार देत असेल .. तर मी भ्रष्टाचार्‍याकडे जाउन किमान ५ लाखाची यशस्वी मागणी करू शकतो ... असे माझे ग्रह मला सांगतात - ग्रह टारच्युन
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 11/07/2008 - 15:50 नवीन

भ्रष्टाचा

भ्रष्टाचार कळवण्यासाठी पैशांचे अमिष दाखवणे हा सुध्दा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 11/07/2008 - 16:20 नवीन

वा वा हे मात्र

वा वा हे मात्र खर हा मराठी माणुस संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 11/07/2008 - 21:21 नवीन

ह्यामुळे

भ्रष्टाचार कमी होणार नाही तर खबर्‍यांबद्दल माहिती काढून त्यांचाच काटा काढला जाईल (कसली आलीये गोपनियता?). जे कोणी थोडेफार धाडसी लोक असतील त्यांनाही संपवायचा सरकारी मार्ग आहे हा. रेवती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 11/07/2008 - 21:26 नवीन

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का??

असंच विचारावं वाटलं. हे आणि असे उद्योग करून भ्रष्टाचार कमी झाला असता.. तर काय हवं होतं आणखी?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
राज्या Sat, 11/08/2008 - 17:20 नवीन

विरोध

अरे, पण काहीतरी केले पाहीजे ना?? सरकारने कुठलीही योजना जाहीर केली की, ती कशी फालतु आहे याचीच चर्चा केली जाते. यातले कच्चे दुवे हेरुन सरकारला सांगा ना, मग तयार होईल फुल प्रूफ प्लॅन :) प्रत्येक ठीकाणी निराशा वादी सुर बरा नव्हे.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sun, 11/09/2008 - 00:51 नवीन

सरकारी योजना आहे ... असे होनारच . .

आतच ही बातमी वाचली. शेवटी सरकारी योजना आहे अन् ज्या लोकांनी ह्या माहीतीवर कारवाइ करावी भ्रष्ट अधिकार्‍यांना शासन करावे ते हेच लोक आहेत. त्यामुळे स्वतः कुणी स्वतःवर कारवाइ करणार नाही. त्यापेक्षा माहीती देनार्‍याला धमकावने, त्रास देणे , दिलेल्या माहीतीचा दुरुपयोग वगेरे सुरु होण्याची शक्यताच जास्त. वास्तविक भ्रष्टाचार कमी करण्यासाठी लोकांचाच सहभाग महत्वाचा आहे. अडवणुक करनार्‍या अधिकार्‍याला "हे तुझे काम आहे .. लाच कसली मागतोस" असे सगळ्यांनीच ठणकावल्यावर हे प्रकार कमी होतील. परंतु या रस्त्यावर अडचणी / त्रास फार आहे. पदोपदी मानहानी , अपमान सहन करण्याची तयारी असु द्यावी लागेल. परंतु अशा योजनेमुळे तरी या मस्तवाल "सरकारी भिकार्‍यांना" अक्कल यावी हीच अपेक्षा. सुक्या (बोंबील) लाच कसली मागता . . . त्यापेक्षा भीक मागा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा