विप्रंना एक प्रश्न...
गेल्या काही दिवसांपासून, विप्र मिपावर समुपदेशनाबद्दल, विशेषतः वाढत्या वयातील मुलं आणि त्यांचे पालक यांच्या बाबतीतल्या समस्यांबद्दल लिहित आहेत. त्यांचे बरेच लिखाण, एखाद्याला पटो वा न पटो पण दखल घेण्याजोगं असतं. त्यांनी घेतलेल्या समुपदेशनाच्या वर्गांबद्दल पण इथे मिपावर लिहून आलं आहे.
मला विप्रंना असं विचारायचं आहे:
०१. तुम्हाला असे वर्ग घेताना साधारण कश्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो?
०२. तुम्ही जे काही करता आहात त्या मधे अजून व्यापकता आणण्याबद्दल तुमचे काही प्रयत्न चालू आहेत का?
०३. हे काम तुम्ही एकटेच करता की, अजून काही साथिदार तुमच्या बरोबर आहेत?
विप्रंनी या सगळ्या विषयावर नियमित अशी लेखमाला लिहिली तर?
असो. हे सगळे प्रश्न असे एका धाग्यातून जाहिर पणे विचाराय्चं कारण की, समविचारी लोकांना पण विप्रंच्या उत्तराचा फायदा होईल.
वाचने
6507
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
विप्रंना एक प्रश्न...
In reply to विप्रंना एक प्रश्न... by ३_१४ विक्षिप्त अदिती
उत्तर
In reply to उत्तर by विनायक प्रभू
विप्र, तुम्
In reply to विप्र, तुम् by बिपिन कार्यकर्ते
लोक
In reply to लोक by विनायक प्रभू
नियमावली
In reply to विप्र, तुम् by बिपिन कार्यकर्ते
विप्र
In reply to विप्र, तुम् by बिपिन कार्यकर्ते
रुपरेषा
In reply to उत्तर by विनायक प्रभू
ताण
In reply to ताण by मनस्वी
आर्थिक
In reply to विप्रंना एक प्रश्न... by ३_१४ विक्षिप्त अदिती
सेकंड हँड
उत्तर
प्रश्न -
In reply to प्रश्न - by मनस्वी
>त्या
In reply to >त्या by लिखाळ
वा लिखाळ भौ
In reply to >त्या by लिखाळ
धन्यवाद
In reply to धन्यवाद by विनायक प्रभू
आता मला उत्तर द्यायची गरज नाही.
In reply to आता मला उत्तर द्यायची गरज नाही. by मनस्वी
माहिती
विप्रंनी या सगळ्या विषयावर नियमित अशी लेखमाला लिहिली तर?
सहभाग
शिक्षण
१००% सहमत.
In reply to १००% सहमत. by विजुभाऊ
म्हणजे
गरज
In reply to गरज by ३_१४ विक्षिप्त अदिती
+ १
.
In reply to . by मनस्वी
काय टिकल्या चि़कटवल्या का ग ?
मला मदत हवी आहे
विप्र म्हणजे