Skip to main content

नमस्कार मन्ड्ळी,

लेखक उम्मि यांनी गुरुवार, 06/11/2008 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
मला सान्गा, मार्केट ७५०० पर्यत खाली गेलेल, आणी त्यानन्तर १०५०० पर्यत वरही गेल........... हे नेमक कोणामुळे झाल? डोमेस्टिक बायर मुळे कि फ़ोरेन सन्स्थामुळे?? आणि आता परत खाली का येतय??? पुन्हा विक्रि सुरु झाली का???? बहुतेक हे अल्प सन्तुषट आपले भारतियच असावेत. आपला लाडका, उम्मि.

वाचने 2598
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

हे नेमक कोणामुळे झाल? मी नाही काही केले. तो राजाच असेल त्याला नाही काही उद्योग.

In reply to by अवलिया

मला वाटलचं की यात राजेंचा काही हात असावा! - टिंग्या जैन!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

>>>>मला वाटलचं की यात राजेंचा काही हात असावा! =)) राजेंचा हात नाही पण खिसा जरुर आहे ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ

In reply to by अवलिया

तात्या ह्या असल्या निरर्थक आणी विषयाला धरुन नसणार्‍या प्रतिसादांमुळ आजकाल लै कंटाळा येतो बाबा

कोणाचा हात नाही तर पाय नक्की आहे हे नक्क्की. गजानना

भारतिय खरेदिदरनि खरेदि करुन मार्केट वर आण्ले आत ते स्वताचा नफा बूक करित आहेत हे तर होनार आहे कारण जागतिक मंदी अजुन निवळलि नाही आहे छन छन कि सुनो झंकार के दुनिया है माया बाजार के पैसा बोलता है के पैसा बोलता है छंद - पलंगतोड पान खाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही